चंद्रपूर जिल्ह्यात आज (दि.17ऑगस्ट) रोजी 16 कोरोना बाधित

17

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.17ऑगस्ट):-जिल्ह्यात आज कोरोना बाधित 16 आढळून आले आहेत.आजपर्यंतची चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 1121 झाली असून चंद्रपूर जिल्ह्यात आता पर्यंत 11 मृत्यू झाले आहेत. यातील 9 मृत्यू हे चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत.

सविस्तर बातमी काही तासातच देण्यात येईल.