नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. अशोकराव चव्हाण यांनी निरंजन उध्दवराव पाटील कौडगावकर कुंटूंबियाचे केले सांत्वन

14

✒️माधव शिंदे(नांदेड ,जिल्हा प्रतिनिधी)मो:-77577070260

नांदेड(दि.21ऑगस्ट):-निरंजन उध्दवराव पाटील कौडगावकर याचें वडील नांदेड जिल्हा काॅग्रेस कमिटीचे जिल्हाउपाध्यक्ष कै.उध्दवराव काशीराम पाटील कौडगावकर यांचे दुःखद निधन झाले, त्यानिमित्त त्यांच्या पश्चात पत्नी गयाबाई उध्दवराव कौडगावकर, कमलबाई उध्दवराव कौडगावकर मुले निरंजन कौडगावकर,साई कौडगावकर, व सर्व कुंटूंबियाचे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री नांदेड मा. ना. अशोकराव चव्हाण साहेब, यांनी कौडगाव ता. लोहा येथे घरी येऊन सांत्वन करून विनम्र अभिवादन केले.
सोबत आमदार मोहनअण्णा हंबर्डे साहेब, माजी मंत्री डी. पी सावंत साहेब, ना.वा.श.महानगरपालीकेचे नगरसेवक बालाजीराव जाधव साहेब, लोहा तालूका काॅग्रेस कमिटीचे अध्यक्ष रंगनाथ भुजबळ गुरूजी, माधवराव पाडांगळे, नितीन पाटील झरीकर,उमरा जि प सर्कल मधील काॅग्रेस कार्यकर्ते, व गांवातील सरपंच, चेअरमन सर्व प्रमुख कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.