

✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)
मो:-8080942185
केज(दि.22ऑगस्ट):-अखिल भारतीय गरिबी निर्मूलन समितीच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकते मिनाताई कांबळे यांची निवड करण्यात आली आहे असे समितीचे संस्थापक अध्यक्ष लालासाहेब गायकवाड यांनी आॅनलाईन नियुक्ती पत्रक देऊन कळविले आहे.
त्यांच्यानिवडीबद्दल आदरणीय मिनाताईंचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन वर्षाव करण्यात येत आहे.