सेनगाव पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव

27

✒️शेख आवेज(सेनगाव,विशेष प्रतिनिधी)मो:-8308862587

सेनगाव(दि.22ऑगस्ट):- शहरातील पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्याने सेनगाव पोलीस स्टेशन सील करून कंटेनमेंट झोन मध्ये टाकण्यात आला आहे. सेनगाव शहरातील पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील लोकांना व शहरवासीयांना काही अडचण असल्यास सेनगाव पोलीस स्टेशन सोडून नरसी नामदेव येथील पोलीस स्टेशन मध्ये आपल्या तक्रारी नोंदवाव्यात असा आदेश देण्यात आला आहे.