
✒️शेख आवेज(सेनगाव,तालुका प्रतिनिधी)
मो:-8308862587
सेनगाव(दि.23ऑगस्ट):-हिंगोली जिल्ह्यातील वसमत संपर्क कार्यालय येथे श्रीची प्रथम आरती सुनील काळे यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार, शशिकांत कुलथे, धीरज कुलथे, काशिनाथ भोसले, डॉ. पार्डीकर, आडसीरे, विलास नरवाडे, राजू बोखारे, तानाजी कदम,संदीप नादरे, धनु गोरे,अंतुल गोरे, मनोज चव्हाण व इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.