बिलोली तालुका तलाठी संघटनेच्या अध्यक्षपदी तोटावाड तर सचिवपदी मेहत्रे यांची निवड

    39

    ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

    नांदेड(दि.26ऑगस्ट):-बिलोली येथील मंडळ अधिकारी तोटावाड एल.बी यांची अध्यक्षपदी तर सचिवपदी तलाठी मेहत्रे आर.एस यांची सर्वानुमते बिधविरोध निवड करण्यात आली.असून त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातुन अभिनंदन आणि पुढील कार्यास शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.