मराठा महासंग्राम संघटनेच्या नांदेड व हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख पदी विक्रम पाटील बामणीकर

    45

    ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

    नांदेड(दि.26ऑगस्ट):-कंधार तालुक्यातील बामणी येथील शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या व कुठलाही राजकीय वारसा नसताना आपल्या सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना या कामाची दखल घेत मराठा महासंग्राम संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष ॲड राजकुमार सूर्यवंशी पाटील साहेब २०१५ मध्ये त्यांनी नांदेड जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करून त्यांच्या कामाची पावती त्यांनी दिली होती त्यानंतर विक्रम पाटील बामणीकर यांनी नांदेड जिल्ह्यात मराठा महासंग्राम संघटनेचे समाधानकारक काम करून संघटनेचे नाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुका व गावांमध्ये पोहचविण्याचे काम त्यांनी केले त्यानंतर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड राजकुमार सुर्यवंशी पाटील यांनी विक्रम पाटील बामणीकर यांची मराठा महासंग्राम संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड करून सामान्य कार्यकर्त्यांना या पदापर्यंत पोहोचविण्याची मजल व कार्याची दखल घेणारी संघटना म्हणून मराठा महासंग्राम संघटनेकडे पाहिले जाते आज नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गोरगरीब शेतकरी दीनदलित यांच्यासाठी लढणारी संघटना म्हणून परिचित आहे यासाठी संघटनेचे जोमाने काम करण्यासाठी मराठा महासंग्राम संघटनेच्या नांदेड व हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून विक्रम पाटील बामणीकर यांची लातूर येथे महाराष्ट्रातील ठराविक पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती या बैठकीत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड राजकुमार पाटील सूर्यवंशी यांनी यावेळी नांदेड व हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून घोषणा केली यावेळी त्यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील कार्यासाठी संस्थापक अध्यक्ष ॲड राजकुमार सुर्यवंशी पाटील यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या व येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी जोमाने काम करण्यासाठी गाव तेथे शाखा व घर तेथे मराठा महासंग्राम संघटनेचा कार्यकर्ता तयार करण्याचे आदेश त्यांनी विक्रम पाटील बामणीकर यांना दिले त्यामुळे विक्रम पाटील बामणीकर यांचे नांदेड जिल्ह्यात मराठा महासंग्राम संघटनेच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांना शेतकऱ्यांना जिथे अन्याय होईल त्या ठिकाणी मराठा महासंग्राम संघटनेच्या माध्यमातून त्यांनी न्याय देण्याचे काम गेल्या पाच वर्षापासून करत आहेत एक प्रकारे मराठा महासंग्राम संघटनेची अधिकाऱ्याला वचक विक्रम पाटील बामणीकर यांनी दाखवून दिली आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यात मराठा महासंग्राम संघटनेचे चांगल्याप्रकारे काम असल्यामुळे विक्रम पाटील बामणीकर यांची नांदेड व हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख पदी निवड करून एका सामान्य पदाधिकाऱ्यांना न्याय देण्याचे काम मराठा महासंग्राम संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड राजकुमार सूर्यवंशी पाटील यांनी केले आहे त्यामुळे येणाऱ्या काळात गाव तिथे शाखा व घर तेथे मराठा महासंग्राम संघटनेच्या वतीने नांदेड व हिंगोली जिल्ह्यात अभियान राबवणार आहे असे विक्रम पाटील बामणीकर यांनी यावेळी सांगितले आहे त्यांच्या निवडीबद्दल खासदार हेमंत भाऊ पाटील आमदार शामसुंदर शिंदे माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे शिवसेना नेते मुक्तेश्वर भाऊ धोंडगे संघटनेचे जिल्हाप्रमुख प्रदीप पाटील हुंबाड जिल्हा कार्याध्यक्ष ओम पाटील शिंदे नांदेड दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे कुणबी समाजाचे नेते गिरीश भाऊ जाधव छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी हंबर्डे कंधार लोहा विधानसभा प्रमुख गणेश भाऊ कुंठेवार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिलीप दादा धोंडगे बारुळ कौठा जिल्हा परिषद सदस्य विजय दादा धोंडगे आमदार शामसुंदर शिंदे प्रवक्ता योगेश पाटील नंदनवनकर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील कोल्हे कंधार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजकुमार केकाटे नायगाव शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील भिलवडे युवा सेना तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील सर्जे शिवमहासंग्राम संघटनेचे जिल्हाप्रमुख भानदास पाटील कोल्हे भाऊसाहेब पाटील चव्हाण शिवाजी पाटील शिंदे श्रीनिवास पाटील मूर्के प्रदीप पाटील मूर्के प्रमेश्‍वर भागानगरे मराठा मित्र मंडळाचे अध्यक्ष गजानन पाटील हरकरे राजू हरकरे बजरंग पाटील हरकरे सदाशिव हरकरे गोविंद काळपुसे अगदीनी विक्रम पाटील बामणीकर यांच्या निवडीचे स्वागत करत अनेकांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिले आहे.