छोट्या गावाना शासनाने निधी देण्याची गरज :सरपंच अमोल तिपाले

21

✒️ गोपाल भैय्या चव्हाण(बीड प्रतिनिधी)मो:-9665667764

बीड(दि.26ऑगस्ट):-गेवराई तालुक्यातील हिरापुर ग्रामंपचायत युवा सरपंच अमोल तिपाले साहेब यानी गावचा नकशा बद्दला गावात विविध विकास कामे करत गावात विकास गंगा खेचुन आणली आहे.

सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील हिरापुर ग्रामंपचायत सरपंच हे जनतेतुन निवङुन आलेले गावचे पहीले सरपंच युवा सरपंच अमोल तिपाले साहेब यानी गावात विविध विकास कामे केले आहेत त्यात टाकळगव्हाण रोङ ते मेन रोङ सिमेंट रस्ते व दलीत वस्ती सिंमेट रस्ता समाज मंदीर दुरुस्ती व पाॅवर ब्लाॅक, गाव आंतर्गत प्युर ब्लाॅक,जि प शाळेत एल ए ङी प्रोजेक्टर टि व्ही सेट,रंगरंगोटी करण्यात येणार आहे तसेच हायमास्ट लाईट सौर पथ दिवे एल ए ङी गावात विविध कामे करत स्वच्छता मोहीमेला प्रधान्य देत घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत सोच्छ खङे, नळ योजना, गावात वृक्ष लागङ बाजार बस स्टाॅफ आणी स्वच्छता मोहीम यासह कामे करण्यात आले आसुन कोरोणा मध्ये सरपंच अमोल तिपाले यानी गोरगरिब कुटुंबासाठी दोनशे किराणा किट वाटप केले आहे .खा प्रितमताई मुंढे, कार्यसम्राट आमदार लक्ष्मणराव पवार साहेब,भाजपा बीङ जिल्हा अध्यक्ष राजेंद भैय्या मस्के याच्या मार्गदर्शनाखाली गावात प्रा अपकेद्र तसेच शाळेसाठी ईमारत,ग्रामपंचायत ईमारत ऑरो प्लॅट, आदी कामाना प्राधाने देण्यात येणार आसल्याचे सरपंच अमोल तिपाले साहेब यानी सांगितले आहे.