✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.28ऑगस्ट):-जिल्ह्यात कन्नमवार वार्ड बल्लारपूर येथील 60 वर्षीय पुरुष कोरोना बाधितांचा मृत्यू दि.27ऑगस्ट रोजी सायंकाळी मृत्यू झाला.श्वसनाचा आजार असल्यामुळे बाधिताला 27 ऑगस्टला शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

आज दि.28ऑगस्ट सायंकाळी 7 वाजेपर्यंत जिल्ह्यात 97 नविन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.

कोरोना ब्रेकिंग, चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ, स्वास्थ 

©️ALL RIGHT RESERVED