भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीसपदी गजानन मुंढे यांची फेरनिवड

  40

  ✒️लातूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  लातूर(दि.29ऑगस्ट):-जिल्यातील अहमदपुर तालुक्यातील युवक नेते गजानन अच्युतराव मुंढे यांची भाजपा युवा मोर्चाच्या लातूर जिल्हा चिटणीसपदी फेरनिवड करण्यात आली ही निवड जिल्हाध्यक्ष आ.रमेशअप्पा कराड ,भाजयुमो जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर चेवले यांनी केली.

  या निवडीबद्दल माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवनिस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटिल, माजी मंत्री पंकजाताई गोपीनाथराव मुंडे, खासदार पुनमताई प्रमोदजी महाजन ,खा.डॉ प्रीतमताई गोपीनाथराव मुंढे , आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर,आमदार अभिमन्यूजी पवार, खा. सुधाकर श्रृंगारे,खा. प्रताप पाटिल चिखलीकर,खा.डॉ भागवतजी कराड,माजीमंत्री विनायकराव पाटील साहेब,आयोगाचे अध्यक्ष प्रवीण दादा घुगे,माजी आमदार गोविंदराव केंद्रे,माजी आमदार बब्रुवानजी खंदाडे,मा.आ सुधाकरजी भालेराव,प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके,लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष राहुलजी केंद्रे, जिल्ह्याचे महामंत्री त्र्यंबकआबा गुट्टे ,जिल्हा परिषद सदस्य अशोकराव केंद्रे,सभापती भारत भाऊ चामे, जेष्ठ नेते दिलीपराव देशमुख,भाजपा नेते तथा रेल्वे सल्लागार समिति सदस्य धनराजभाऊ गुट्टे,डॉ.सिद्धार्थकुमार सूर्यवंशी,रामभाऊ बेल्लाळे,अमितजी रेड्डी,राहुलजी शिवपूजे,श्रीकांतजी शर्मा आदी सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत .

  श्री गजानन मुंढे यांचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
  तसेच त्यांना फोन करून तर कुनि सोशल मीडिया च्या माध्यमातून सर्वजन शुभेच्छाचा वर्षाव करत आहेत .