माजी मंत्री डॉ. जयप्रकाशजी मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

16

✒️शेख आवेज(सेनगाव,विशेष प्रतिनिधी)मो:-8308862587

हिंगोली(दि.30ऑगस्ट):-जिल्ह्यातील वसमत विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा माजी मंत्री डॉ.जयप्रकाश मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त सिरळी येथे युवा सेना तालुका प्रमुख विजय शिंदे व युवासेना सर्कल प्रमुख बजरंग जांबुतकर यांच्या नेतृत्वात वृक्षारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमाला उपस्थित मा. सरपंच देविदास लोहटे, आंबा चोंढी सर्कल प्रमुख बहिर्जी जाधव,सिरळी शाखाप्रमुख भारत नलगे, अशोक पुंडगे,दशरथ पौळ, श्याम आखरे, ज्ञानेश्वर पौळ, गोविंद दरक, देवानंद नलगे, अशोक नलगे, संजय पुंडगे,बाबुराव जांबुतकर, स्वप्नील टेकाळे, रंगराव होडगिर, शिवाजी गायकवाड, रामराव पाचमासे, रामराव कुरुडे, बाळू कुरुडे, बंडू कुरुडे, रामकिशन पोटे, गजानन मांदळे व पांगरा शिंदे सर्कल मधील सर्व युवा सैनिक तसेच सर्व शिवसैनिक उपस्थित होते.