✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-७७५७०७३२६०

नांदेड(दि.1सप्टेंबर):-कोरोनाच्या संकट काळात उत्कृष्ट कार्य केल्यामुळे भारतीय जनता पार्टी तर्फे कोरोना योध्दा सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले आहे. यावेळी नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते व भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटिल गोजेगावकर यांच्या उपस्थितीत धनाजी जोशी यांना कोरोनायोध्दा सन्मानपत्र देण्यात आले. यावेळी भाजप युवा नेते दिगंबर सावकार कृष्णा जोशी सुरज मामीडवार आदी उपस्थित होते.

नांदेड, महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED