✒️गोपाल भैया चव्हाण(बीङ प्रतिनिधी)मो:-9665667764

बीङ(दि.2सप्टेंबर):-जिल्हातील माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे भारतातले एकमेव भगवान पुरुषोत्तम पुरातन मंदीर असुन तिन वर्षातुन एकदा अधिक मास अधिकचा महीणा येते तेव्हा अधीक मासात महीनाभर याञा उत्सव साजरा होत आसतो यंदा अधिक मास आहे तिन वर्षातुन यावर्षी अधिक मास आलेला आहे माञ कोरोणा मुळे मंदीरे बंद केलेले आहेत गावकरी म्हणाले की याञा नको पन मंदीराचे दारे दरवाजे उघङे करुन नियमानुसार पुजारी गावकर्याना काही मोजक्या विधी व पुजा पाठ करण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी गावकरी करत आहेत.

सविस्तर असे बीङ जिल्हातील माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे भारतातले एकमेव पुरातन पुरुषोत्तम भगवान मंदीर आहे येथे भारतातुन लाखो भक्त दर्शनासाठी येतात गावकरी व कमीटी अध्यक्ष उत्तम गोळेकर सांगत होते की हा उत्सव तिन वर्षातुन एकदा येतो अधीकच्या महीण्यात त्याला अधीक मास अधीकचा महीणा म्हणतात खुप मोठी महीणाभर याञा भरते तरी यंदा कोरोणा आसल्याने मंदीरे बंद आहेत तरी प्रशासनाने पुरुषोत्तम देवस्थान चे मंदीर खुले करुन पुजा विधीसाठी परवानगी द्यावी यंदा याञा भरणार नसुन भावीकानी याची नोद असे आवाहण सरपंच अशोक धिरङे यानी केले आहे गावात पुरुषोत्तम भगवान मंदीर आसल्याने विविध विकास कामाची गरज आहे गावात आजुन भक्त निवास तसेच मार्केट गाळे पाणी पुरवठा योजना सिमेंट रस्ता आंगणवाङी ईमारत असे स्मशानभु गाव परिसरात रस्त्याची गरज आहे असे ही सरपंच सागत होते तर गावात आजवर चौदावा वित्त मधुन सिमेंट रस्ता, हायमॅक्स 13 टावर लाईट, स्मशानभूमीत शुशोभिकरण, ङाॅ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात प्युर ब्लाॅक, फिल्टर प्लाट, नाली दुरुस्ती सह विविध कामे करण्यात आल्याची माहिती सरपंच अशोक धिरङे यानी दिली आहे पुरुषोत्तमपुरीत विकास कामसाठी निधी देण्याची मागणी होत आहे.

बीड, महाराष्ट्र, मागणी, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED