✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.2सप्टेंबर):-युवकांचा बुलंद आवाज माणिक भैय्या आडे यांचा वाढदिवस आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरिच्या दासा व्यवसायिक राजकारण सार्वजनिक समाजकार्य च्या कामामध्ये नेहमी वेगळी ओळख निर्माण करणारे एक धाडसी आणि निर्भीड व्यक्तिमत्व युवकांचे प्रेरणास्थान युवक हदयसम्राट तडफदार नेतृत्व. चालण्या बोलण्यातुन स्वा: चे ईमेज तयार केले.

स्व:ला फिट ठेवणारे सर्वाना समजावून सांगणारे योग्य दिशा दाखवणारे माणिक भैय्या आडे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व मित्र परिवार एकत्र येऊन वाढदिवस मोठा उत्साहात साजरा केला. या वाढदिवसाच्या शभक्षणानी आपली सर्व स्वप्न साकार व्हावी. आजचा वाढदिवस आपल्या अनमोल क्षणाची आठवण ठरावीक.. या आठवणीने आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं. हिच ईच्छा..वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना.. व साजरा करताना- रविराज नावडे, संतोष आडे, किरण आडे, युवराज आडे, परमेश्वर धनवडे, बाबासाहेब राठोड, नवनाथ आडे, नितिन आडे, सोमनाथ आडे, अभय आडे, सचिन चव्हाण, आदि उपस्थित होते.

नांदेड, महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED