अनुसूचित जमातीच्या युवती व महिलांकरिता एक वर्षाचे निवासी प्रशिक्षण

🔹24 नोव्हेंबर रोजी शासकीय आश्रमशाळा चंद्रपूर व जांभुळघाट(चिमूर) येथे होणार निवड चाचणी ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986 चंद्रपूर(दि.12नोव्हेंबर):-नवगुरुकुल फाउंडेशन फॉर सोशल वेलफेअर, गुरुग्राम, हरियाणा, या संस्थेतर्फे सन 2020-21 करिता सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स फॉर गर्ल्स अँड ट्रान्सवूमन स्टुडन्ट हा केवळ युवती व महिलांकरिता असलेला निवासी प्रशिक्षण कार्यक्रम पुणे येथे राबविण्यात येणार आहे.

अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांकरीता व्यवसायासाठी कर्ज योजना

🔹योजनेचा लाभ घेण्याचे शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचे आवाहन ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर(दि.25सप्टेंबर):- राष्ट्रीय अनुसूचित जमाती पुरस्कृत योजनांचा (नॅशनल शेड्यूल ट्राइब्स फाइनेंस एंड डेवलपमेंट कॉरपोरेशन) लक्षांक सन 2020-21 या आर्थिक वर्षाकरिता प्राप्त झालेला असून सदर आदिवासी लाभार्थ्यांकरिता व्यवसाय करण्यासाठी कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. तरी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी

अनुसूचित जमातीसाठी खावटी अनुदान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर(दि.14सप्टेंबर):- राज्यात उद्भवलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजना सन 2020-21 या एक वर्षासाठी सुरू करण्यास व या योजनेचा लाभ 50 टक्के रोख व 50 टक्के वस्तू अनुदान स्वरूपात देण्यास मान्यता देण्यात आली आहे. खावटी अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेण्यास इच्छुक असणाऱ्या अनुसूचित

अखिल वारकरी संघाचा गेवराई तालुका अध्यक्ष पदी सुप्रसिद्ध भारुङकार विष्णु महाराज बांङे याची निवड

✒️गोपाल भैया चव्हाण(बीड प्रतिनिधी)मो:-9665667764 बीड(दि.17ऑगस्ट):-तालुक्यातील गोदावरी काटावरी काठोङा गावचे भुमीपुञ महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध समाजप्रबोधकार भारुङकार ह भ प विष्णू महाराज बांङे याच्या धार्मिक व प्रबोधन कार्याची दखल घेत अखिल वारकरी संघाच्या गेवराई तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली असुन सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील गोदावरी काटावरी

निकृष्ट काम केल्यास कंत्राटदार ठरणार देशद्रोही; ठाकरे सरकारचा निर्णय

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) कोल्हापूर(दि.12ऑगस्ट):-कामात त्रुटी अथवा दर्जा निकृष्ट आढळल्यास कंत्राटदारास देशद्रोही ठरवतानाच त्याच्यावर फौजदारी करण्याचा निर्णय राज्य सरकरने घेतला आहे. पण याचवेळी ज्याच्यावर या कामाच्या देखरेखीची जबाबदारी असते, त्या सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे खात्यातील सरकारी अधिकाऱ्यांना मात्र नामनिराळे ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, तीन हजार कोटींची बिले

विद्यार्थ्यांचं शेतीसाठी उपयुक्त अॅप; इस्रोकडून मिळाली कौतुकाची थाप

शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल असं ‘क्रॉपीफाय’ हे अॅप शहा आणि अँकर इंजिनीअरिंग कॉलेजच्या CODE4C@USE या विद्यार्थ्यांच्या टीमनं तयार केलं. इस्रोनं दिलेल्या प्रॉब्लेम स्टेटमेंटकरीता तयार केलेल्या या अॅपनं ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’ स्पर्धेत चमक दाखवली आणि इस्रोकडून कौतुकाची थापही मिळवली. कॉलेजच्या माहिती आणि तंत्रज्ञान अभियांत्रिकी विभागामध्ये शेवटच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या निशित मिस्त्री, ख्याती

नांदेड येथे जागतिक आदिवासी दिन साजरा

✒️माधव शिंदे (नांदेड ,जिल्हा प्रतिनिधी)मो:-७७५७०७३२६० नांदेड(दि.10ऑगस्ट):- दि.09/08/2020 रोजी सकाळी 11.00 वाजता जागतिक कोरोना संकट काळामध्ये श्री.बोईनवाड तलाठी साहेब यांच्या घरी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी आदिवासी महामानवांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले. व आदिवासी जमातीच्या समस्या यावर चर्चा करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी अनेक समाज बांधव उपस्थित

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,कार्यालय येथे जागतिक आदिवासी दिन

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर(दि.9ऑगस्ट):-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,कार्यालय चंद्रपूर येथे दिनांक 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकल्प अधिकारी निलय राठोड यांनी आदिवासी नेत्यांच्या प्रतिमांना हार अर्पण करुन अभिवादन केले. कार्यक्रमात उपस्थित अधिकारी व कर्मचारी वृंदानी पुष्पार्पण करुन महान नेत्यांना अभिवादन केले. कार्यक्रमाच्या

जागतिक आदिवासी गौरव दिन ‘आदिवासी विकास मंथन दिवस’ म्हणून साजरा करण्यात यावा

🔹आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी.पाडवी यांनी केले मत व्यक्त ✒️मुज़म्मिल हुसैन(नंदुरबार,जिल्हा प्रतिनिधी) मो:-9763127223 नंदुरबार(दि.9ऑगस्ट):-आदीवातसींच्या हितासाठी आदिवासी हित संरक्षण कक्षाची व आरोग्यासाठी आदिवासी आरोग्य संवर्धन कक्षाची स्थापना करण्यात येणार नाशिक, दि. 9 ऑगस्ट :दरवर्षी जागतिक आदिवासी गौरव दिन आपण मोठ्या जल्लोषात खुल्या मैदानात साजरा करत असतो. परंतु कोरोनाचा वाढत प्रादूर्भाव लक्षात घेता

बेरोजगार भुमीहीन मजुर व असंघटीत कामगार संघाचे वतीने जागतिक आदिवासी दिन

✒️धुळे(पुरोगामी संदेश नेटवर्क) धुळे(दि.9ऑगस्ट):-विश्व आदिवासी दिवस निमित्त फाशा पुल धुळे येथे सर्व महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. यावेळी बेरोजगार भुमीहीन मजुर व असंघटीत कामगार संघाचे जिल्हाअध्यक्ष नवनीत बागले,श्री उमाकांत पाटील.( सामाजिक कार्यकर्ता ) व गणेश भाऊ धुळेकर,विजय भाऊ सुरेवशी,सोहम भाऊ दलवी,किरण भगरे व इतर मान्यवार उपस्थित होते.

©️ALL RIGHT RESERVED