लॉक डाऊन मध्ये काय कमवले व काय गमवले ?

लाॅकडाऊन मध्ये काय कमवले म्हणाल तर चार भिंतींच्या आत माणूस राहायला शिकला घरातील मनोरंजनाच्या वस्तू वापरणे, एकमेकांना वेळ देणे, समजून घेणे, सहभोजन करणे, स्वच्छता टापटीप शिकला, काहींनी स्वतःचे छंद जोपासले. लाॅकडाऊन मध्ये काय गमवले म्हणाल तर पैसा मागे धावणे,अवास्तव अपेक्षा, बाहेरच खाण,एक दुःखद घटना म्हणजे आपली माणस महामारीत जाणं. दवाखान्यात

वाशी येथील कुंभार यांनी शेतकऱ्याच्या रूपातील शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून जपले पर्यावरण

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) कोल्हापूर(दि.2सप्टेंबर):-वाशी (करवीर) येथे गणेश उत्सव थाटात करायचा आणि तोही पर्यावरणाचा समतोल राखत या हेतूने कृषिभूषण विलास कुंभार यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी कायमस्वरूपी शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. शेतकऱ्याच्या रूपातील दोन फूट उंचीची ही मूर्ती खास बनवून प्रत्येक वर्षी गणपती बाप्पाचे हेच रूप त्यांच्या घरी आत्ता विराजमान होणार आहे.

मिशन पाॅझिटिव्ह सोच ही कोरोना वर मात करणेची सुत्रे

आजपर्यंत कोरोनाची लागण होऊन मृत्यूचा आकडा हा या साथीतून बर्या होणार्या आकड्याच्या तुलनेत खूपच कमी आहे. एकंदरीत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्याही वाढत असली तरी बरे होणार्या रुग्णांचीही संख्या वाढत आहे. जेव्हा एखादी व्यक्ती कोरोना विषाणूबाधित होते त्यावेळी समाज एका वेगळया नजरेने पाहु लागतो. कुंटुबियाना वाळीत टाकल्यासारखे समाज पाहु लागतो.कोरोना हा

सरपंच सेवा संघाचा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) कोल्हापूर(दि.21ऑगस्ट):-सरपंच सेवा संघातर्फे या वर्षाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामधील उल्लेखनीय लेखणी करणारे दैनिकातील संपादक व पत्रकार यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कारांसाठी पत्रकारांची मागील 5 वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकासविषयक प्रसिध्दीसाठी, जनतेमधील विकासविषयक जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार

पंचायत समिती करवीर येथे सभापती अश्विनी धोत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) कोल्हापूर(दि.15ऑगस्ट):-पंचायत समिती करवीर येते सभापती अश्विनी धोत्रे यांच्या हस्ते देशाचा ७४ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. यंदा कोरोनाच्या सावटामुळे सर्वत्र हा दिवस साधेपणाने साजरा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर करवीर पंचायत समितीवर देखील खास खबरदारी घेतली गेली आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास सभापती अश्विनी धोत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण

निकृष्ट काम केल्यास कंत्राटदार ठरणार देशद्रोही; ठाकरे सरकारचा निर्णय

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) कोल्हापूर(दि.12ऑगस्ट):-कामात त्रुटी अथवा दर्जा निकृष्ट आढळल्यास कंत्राटदारास देशद्रोही ठरवतानाच त्याच्यावर फौजदारी करण्याचा निर्णय राज्य सरकरने घेतला आहे. पण याचवेळी ज्याच्यावर या कामाच्या देखरेखीची जबाबदारी असते, त्या सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे खात्यातील सरकारी अधिकाऱ्यांना मात्र नामनिराळे ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, तीन हजार कोटींची बिले

सोमवार दि. १० अॉगस्ट रोजी घरगुती वीज बिल माफीसाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर राज्यस्तरीय धरणे आंदोलन

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) कोल्हापूर(दि.3ऑगस्ट):-“दरमहा ३०० युनिटस च्या आत वीज वापर असणा-या राज्यातील सर्व गरीब व सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांची गेल्या ३ महिन्यांची वीज देयके माफ करणेत यावीत व या ग्राहकांच्या रकमेची भरपाई राज्य सरकारने करावी” या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, स्वाभिमानी शेतकरी संघटना,  महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना व कोल्हापूर

सरपंच सेवा संघाच्या पुणे विभागीय समन्वयक पदी सुरेश राठोड यांची नियुक्ती

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) कोल्हापूर(दि.1ऑगस्ट):- संपुर्ण महाराष्ट्रात सर्व सरपंचांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असलेल्या सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश च्या माध्यमातून व पत्रकारीतेच्या आणि सरपंच व ग्रामविकासात येणारे अडचणी विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वी करण्यासाठी सरपंचांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत नवनिर्वाचित राठोड यांनी व्यक्त केले त्यांचे एकनिष्ट सामाजिक कार्य आणि महिला

चक्क महिलांचा जुगार अड्डा; रंगला होता ‘अंदर बाहर’चा डाव!

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) कोल्हापूर(14जुलै):-पोलिसांना माहिती मिळाली, त्यांचा अगोदर विश्वासच बसला नाही, पण खात्री करून घेण्यासाठी छापा टाकला तर कोल्हापुरातील टेंबलाई नाका झोपडपट्टीत जुगार अड्डा मालकिणीसह चक्क पाच महिला जुगार खेळता आढळल्या. ‘अंदर बाहर’ नावाचा जुगार या खेळणाऱ्या या महिलांसह अन्य दोघांना पोलिसांनी अटक केली. पण या कारवाईने पोलीसही चक्रावून गेले.

©️ALL RIGHT RESERVED