चुकीची माहिती पसरविण्याचे पाकिस्तान संचालित षडयंत्र भारताने उधळून लावले

🔺केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने पाकिस्तानतर्फे प्रायोजित खोट्या बातम्या प्रसारित करणाऱ्या माध्यमांचे प्रसारण थांबविले 🔺भारत-विरोधी अपप्रचार केल्याबद्दल 20 यूट्यूब वाहिन्या, 2 संकेतस्थळे यांच्या प्रसारणावर बंदी ✒️नवी दिल्ली(पुरोगामी न्युज नेटवर्क) नवी दिल्‍ली(दि.21डिसेंबर):-केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि गुप्तचर संस्था यांच्यातील अंतर्गत समन्वयीत कारवाईअंतर्गत, मंत्रालयाने, इंटरनेटवर भारत-विरोधी अपप्रचार केल्याबद्दल आणि चुकीच्या बातम्या

मुद्रीत (PRINTED) पेपरला दिली जाहिरात तर पाच दिवस मोफत होणार वेब पोर्टलवर जाहिरात प्रकाशित

🔹अभिनव योजनेला मिळत आहे उत्तम प्रतिसाद चंद्रपूर – हिंदी-मराठी साप्ताहिक पुरोगामी संदेश जाहिरातदारांसाठी दीपावलीची भेट म्हणून “मुद्रीत पेपरला दिली जाहिरात तर पाच दिवस मोफत होणार वेबपोर्टलवर जाहिरात प्रकाशित” ही अभिनव योजना आखली असून या योजनेला जाहिरातदारांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची माहिती संपादक सुरेश डांगे यांनी दिली. पुरोगामी संदेश दीपावली विशेषांकमध्ये

पाहिजेत

पुरोगामी संदेश न्युज नेटवर्क (साप्ताहिक वृत्तपत्र/वेब पोर्टल/ई-पेपर) करीता औरंगाबाद, बीड, रत्नागिरी, कोल्हापूर, अमरावती, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात जिल्हा प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी नियुक्त करण्यात येत आहे. 🔹इच्छुक व्यक्तीने खालील भ्रमणध्वनीवर आपल्या पूर्ण नाव, पत्ता व भ्रमणध्वनीसह संदेश पाठवायचा आहे, कृपया फोन करू नये, आपला संदेश वाचल्यानंतर आमच्या वेळेनुसार आपणास फोन केल्या जाईल.

डाळीच्या किंमती कमी होण्याची शक्यता, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा

🔹मोदी सरकारचा मोठा निर्णय 🔸केंद्र सरकार करणार डाळीची आयात ✒️अतुल उनवणे(न्यूज ब्यूरो चीफ/नवी दिल्ली)मो:-9881292081 नवी दिल्ली(दि.14ऑक्टोबर):-देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान अनेक गोष्टी महाग झाल्याने त्याचा फटका हा लोकांना बसत आहे. मात्र आता सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. डाळींच्या किमती कमी होण्याची शक्यता असून मोदी सरकारने 

गावांसाठी सुरू होणार स्वामित्व योजना,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा निर्णय

🔸सुरुवातीला होणार 1.32 लाख लोकांना फायदा 🔹टप्याटप्यात योजनेची व्याप्ती वाढवणार ✒️अतुल उनवणे(न्यूज ब्यूरो चीफ/नवी दिल्ली)मो:-9881292081 नवी दिल्ली(दि.14ऑक्टोबर):-पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार पासून स्वामित्व योजना सुरू करणार आहेत. या योजनेंतर्गत प्रॉपर्टीकार्डे भौतिक प्रॉपर्टी कार्डमध्ये विभागली जातील. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पीएम मोदी ही योजना सुरू करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने याची माहिती दिली असून ही

तबलिघी जमात : ‘फेक न्यूज’ संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे मोदी सरकारवर ताशेरे

✒️नवी दिल्ली(पुरोगामी संदेश नेटवर्क) नवी दिल्ली(दि.8ऑगस्ट):-करोना संक्रमणादरम्यान दिल्लीतील निझामुद्दीन प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. ‘जबलिघी जमात’ प्रकरणा संदर्भात मीडियाच्या चुकीच्या रिपोर्टिंगवर ‘उलेमा ए हिंद’नं सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केलीय. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court On Tablighi Jammat) थेट केंद्र सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढलेत.

भारतीयांचे रक्षाबंधन, चीनला ४ हजार कोटींचा फटका!

✒️नवी दिल्ली(पुरोगामी संदेश नेटवर्क) नवी दिल्ली(दि.4ऑगस्ट):-यंदाच्या रक्षाबंधनला भारतीयांनी चीनला जबर झटका दिला आहे. रक्षाबंधनाला होणारा ४ हजार कोटींचा राखीच्या व्यापार भारतीयांनी तोडला आहे. यामुळे भारतीय चिनी मालावर बहिष्कार घालू शकत नाही, हा चीनचा दावा निकाली निघाला आहे. आता चिनी वस्तूंवरील बहिष्कार मोहीम आता देशभरात अधिक वेगाने जोमाने राबवण्याचे संकेत देण्यात

राम मंदिर भूमिपूजन : असा असेल पंतप्रधानांचा ‘मिनिट टू मिनिट’ कार्यक्रम

✒️अयोध्या(पुरोगामी संदेश नेटवर्क) अयोध्या(दि.4ऑगस्ट):-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्त उद्या (बुधवार) राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारीही पूर्ण करण्यात आली आहे. सोमवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीदेखील कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी केली. दरम्यान, यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तर दुसरीकडे करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक

६ ऑगस्टपासून अॅमेझॉन प्राईम डे सेल, सामान खरेदी करण्याच्या टीप्स

ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अॅमेझॉन इंडिया वर ६ ऑगस्टपासून म्हणजेच गुरुवार पासून अॅमेझॉन प्राइम डे सेल (Amazon Prime Day Sale) सुरू होत आहे. अॅमेझॉनचा हा सेल खास करुन प्राइम मेंबर्ससाठी असणार आहे. हा सेल ४८ तासांपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्सपासून ते इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्स पर्यंत अनेक उत्पादनावर डिल्स आणि डिस्काउंट

पालघर साधु हत्याकांड : सर्व याचिकांवर एकत्र सुनावणी होणार

✒️नवी दिल्ली(पुरोगामी संदेश नेटवर्क) नवी दिल्ली(दि.28जुलै):-महाराष्ट्रातील पालघर मॉब लिंचिंग प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर सुप्रीम कोर्ट एकत्र सुनावणी घेणार आहे. या घटनेत दोन साधूंसह तीन जण ठार झाले होते. कोर्टाने महाराष्ट्र सरकारद्वारा दाखल करण्यात आलेल्या चौकशी अहवाल रेकॉर्डमध्ये घेतला आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणातील सगळ्या याचिका सुनावणीसाठी एकत्र घेण्यासाठी

©️ALL RIGHT RESERVED