गेली सात दशके आपल्या स्वरांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि असंख्य संगीत प्रेमींच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य गाजवणाऱ्या जेष्ठ अष्टपैलू गायिका आशा भोसले यांना प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आल्याने संगीत प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
🔹समता सैनिक दलाच्या 96 व्या वर्धापनदिनी डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या हस्ते हेलीकॉप्टर वरून पुष्पवृष्टी ✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क) पुणे(दि.20मार्च):- डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या काळाप्रमाणे येणाऱ्या काळात समता सैनिक दलाची ताकद सामाजिक व राजकीय क्षेत्रात उभा करावी लागेल व समता सैनिक दलात किती ताकद आहे हे शाहीफेक प्रकरणामुळे दाखविले असल्याचे प्रतिपादन समता
🔹सिसोदिया यांच्यावरील आरोप धादांत खोटे :आप ✒️मनोहर गोरगल्ले(पुणे,जिल्हा प्रतिनिधी) पुणे(दि.1मार्च):-दिल्लीतील शिक्षण मंत्री सिसोदिया यांना झालेली अटक ही संविधान विरोधी आणि राजकीय द्वेषापोटी करण्यात आली आहे असे सांगत आज आम आदमी पार्टी चा त्यांच्या वतीने चाकण बस स्टॅन्ड चौथा जवळ निषेध आंदोलन करण्यात आले. आम आदमीचा उगमचा आंदोलनामधून झालेला आहे आणि
युरोप, अमेरिकेत जाऊन येणाऱ्या भारतीयांचे प्रमाण अलीकडे वाढत आहे. तिकडे जाऊन येणाऱ्या अनेकांना तेथील कार्यसंस्कृतीचे म्हणजेच वर्क कल्चरचे खूपच अप्रुप असते. तेथील लोक वेळ पाळण्याच्या बाबत काटेकोर असतात. आपलं काम वेळच्या वेळी आणि मन लावून करतात. आठवड्याचे पाच दिवस कल्पकतेने भरपूर काम करतात. स्वच्छतेबाबत खूपच आग्रही असतात. इथे तिथे थुंकत
✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क) पुणे(दि.24फेब्रुवारी);–डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मालधक्का पुणे येथे त्यागमूर्ती माता रमाई यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती आणि महिला संविधान परिषद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे आणि स्वयंदीप सोशल फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमाताई सोनावणे होत्या. दिपप्रज्वलन
जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अप्लिकेशन व्हाट्सअपचा आज वाढदिवस आहे. २४ फेब्रुवारी २००९ रोजी जेन कॉम याने व्हाट्सअप inc नावाची कंपनी स्थापन केली. व्हाटसअपचा निर्माता जेन कॉम याचा जन्म युक्रेन देशातील छोट्या गावात झाला. त्याचे वडील मजूर तर आई गृहिणी होती. युक्रेनमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यावर त्याचे
🔹मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याबाबत आवाहन! 🔸“मराठी भाषेची जोपासना करण्यासाठी जगभरातील मराठी भाषिकांनी एकत्र यावे!” – योगेश दशरथ ✒️अनिल साळवे(विशेष प्रतिनिधी) पुणे(दि.16फेब्रुवारी):-महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण म्हणून कवी कुसुमाग्रज यांचा दिनांक २७ फेब्रूवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने मराठी भाषेचा दैदीप्यमान इतिहास आठवावा,
✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क) पुणे(दि.14फेब्रुवारी):-नक्षञाचं देणं काव्यमंच, मुख्यालय, भोसरी, पुणे वतीने महाकवी पदमश्री नामदेव ढसाळ यांच्या १५ फेब्रुवारी जयंतीनिमित्त विशेष काव्यमैफलचे आयोजन करण्यात आलेले आहे. या सामाजिक परिवर्तन काव्यमैफलमध्ये सर्वांना खुला,मुक्तप्रवेश आहे. या काव्यमैफलमध्ये सामाजिक परिवर्तनाच्या कवितांचा समावेश असलेली कविता सादर कराव्या.असे आवाहान करण्यात येत आहे. तेव्हा सर्व कवी कवयिञींनी वेळवर
✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क) पुणे(दि.13फेब्रुवारी):-पुण्याच्या प्रोडक्शन हाऊस कुप्पी इंटरटेनमेंट ची प्रस्तुती अंडा बोय हा थ्रिलर ड्रामा लघुपट श्रीनिवास आचार्य लिखित व दिग्दर्शित नोएडा दिल्ली इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये ऑफिशियल सिलेक्शन व उत्कृष्ट सादरीकरणासाठी पुरस्कार प्राप्त केला आहे व जयपुर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये ऑफिशिअल सिलेक्शन झाले आहे. या चित्रपटाचे कथानक एका श्रीमंत
✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क) पुणे(दि.13फेब्रुवारी):-वाढत्या शहरीकरणाबरोबरच शहराचा विकास आणि अधिकृत गृह प्रकल्पांची आवश्यकता हे न सुटणारे समीकरण आहे. रेरा, मनपा व पर्यावरण परवानग्या घेऊन रीतसर अधिकृत गृह प्रकल्प राबविताना बिल्डर अर्थातच विकसकाला गृह प्रकल्प पूर्ण झाल्यावर देखील सोसायट्यांकडून होणाऱ्या नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे. अनधिकृत बांधकामाचा विळखा सर्वत्र पसरत असताना