🔹जिल्ह्यातील सर्व दिव्यांग संघटनेचा या आंदोलनात जाहिर पाठिंबा ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260 नांदेड(दि.26जानेवारी):-दिव्यांगांच्या विविध मागण्या संदर्भात जिल्हाधिकारी नांदेड समोर दिव्यांग व्यक्तीने 24 जानेवारी पासुन बेमुदत धरणे आंदोलन केले. महाराष्ट्र शासन व दिव्यांग कल्याण आयुक्त, पुणे यांनी सतत दिव्यांग प्रिय योजनेची जिआर व दिव्यांग कायदे आणि नव नविन दिव्यांग अॅप काढुन व
✒️माधव शिंदें(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260 नांदेड(दि.26जानेवारी):/ जिल्हा ता.भोकर येथील दिवशी या गावी 5 वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारातील आरोपीस शक्ती कायद्या अंतर्गत तात्काळ फाशीची शिक्षा करण्या च्या मागणीचे निवेदन नायगाव तालुका काँग्रेस ने आज तहसिल कार्यालयात दिले. त्या वेळी युवक कॉंग्रेसचे माणिक चव्हाण NSUI चे अध्यक्ष सुरज शिंदे, विठ्ठल बेळगे,नवनाथ जाधव,सुनील शेळगावे,
✒️शिवानंद पांचाळ नायगांवकर(नायगाव प्रतिनिधी)मो:-९९६०७४८६८२ नांदेड(दि.26जानेवारी):-जिल्ह्यातील,ता.भोकर येथील मौजे,दिवशी ( बु )येथे पाच वर्षांच्या निरागस चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर पाशवी बलात्कार करून व तिचा खुन करून मृतदेह नदीपात्रात टाकले,सविस्तर असे की दिवशी बु. गावातील शेतकऱ्याची ५ वर्षांची निरागस चिमुकली आहे, दि.२० जानेवारी २०२१ रोजी दुपारी १२:०० वाजतापासून मुलगी घरी नसल्याने तिचा शोध
🔹आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे मागणी ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986 चंद्रपूर(दि.22जानेवारी):- राज्यातील प्रत्येक गावात प्रवास करण्याकरिता गोरगरीबांची जीवनवाहनी लालपरी महत्वाची असते. त्या माध्यमातून प्रवास केला जातो. परंतु वाहक व चालक हे कमी पगारावर सेवा देत असतात. त्यामुळे कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर सहा महिने मोफत पास दिला जातो. त्याच धर्तीवर
✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चिमूर(दि.22जानेवारी):- चिमूर ते माकोना एस.टी. बस सेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी करणारे प्रहार संघटनेचे कार्यकर्त्यांनी चिमूर आगार व्यवस्थापक यांना सादर केले.सावरी परिसरातील सुमारे 50 ते60 विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी बोथली येथे दररोज जाणे-येणे करीत असतात. सावरी ते बोथली हे ५ किलोमीटरचे अंतर आहे.विद्यार्थी प्रवास सायकलने करतात,
✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260 नांदेड(दि.22जानेवारी):-नांदेड जिल्ह्यातील, दिवशी ( बु ) तालुका भोकर येथे पाच वर्षांच्या निरागस चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर पाशवी बलात्कार करून व तिचा खुन करून मृतदेह नदीपात्रात टाकले,सविस्तर असे की दिवशी बु. गावातील शेतकऱ्याची ५ वर्षांची निरागस चिमुकली आहे, दि.२० जानेवारी २०२१ रोजी दुपारी १२:०० वाजतापासून मुलगी घरी नसल्याने
✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986 चंद्रपूर(दि.21जानेवारी):-ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२०-२१ मध्ये निवडणुक कार्यात सेवा देणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना त्वरित मानधन देण्यात यावे या मागणीचे निवेदन शिक्षक भारती जिल्हा चंद्रपूर यांनी निवडणूक अधिकारी चंद्रपूर यांना दिले. ग्रामपंचायत निवडणुकीत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मानधन रोखीने देण्यात येईल असे उपजिल्हाधिकारी निवडणूक यांनी सांगितले होते.पण काही तालुके
🔸खासदार अशोक नेते यांना जि.प. माजी उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे व सामाजिक कार्यकर्ते सिध्देश्वर भर्रे यांची मागणी ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986 ब्रम्हपुरी(दि. 20 जानेवारी):- ब्रम्हपुरी शहर आरोग्य व शिक्षणनगरी म्हणुन सुप्रसिद्ध आहे. याच शहरातील आरमोरी रस्त्यावर असलेल्या रेल्वेफाटकावर सतत वाहतूक कोंडी होत असल्याने रेल्वेफाटकाच्या दोन्ही बाजूला वाहनाच्या लांबच लांब रांगा लागत असतात.
🔺नागपुरला 4 जानेवारीला विज व विदर्भ मोर्चांचे वेळी लावलेले खोटे गुन्हे ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986 ब्रम्हपुरी(दि.19जानेवारी):- विदर्भ राज्य आंदोलन समिती आंदोलनाचे नेते ॲड. वामनराव चटप, राम नेवले, रंजना मामर्डे, मुकेश मासुरकर सहीत 4 कार्यकरत्यांवर जरीपटका पोलीस स्टेशन, नागपुरला 4 जानेवारीला विज व विदर्भ मोर्चांचे वेळी लावलेले खोटे गुन्हे परत घेण्यात यावे
🔹पॉवर ऑफ मिडीया संघटनेने लावून धरली होती मागणी 🔸पत्रकार उत्तम ब्राम्हणवाडे यांच्या प्रयत्नांना यश ✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193 अमरावती(दि.18जानेवारी):-भारताच्या इतिहासात अनेक कृषी महर्षी, शिक्षण महर्षीयाचे योगदान अफाट आहे. मात्र अनेक कृषी महर्षी, शिक्षण महर्षीयाच्या स्मृती सरकार दरबारी आजही उपेक्षित दिसून येतात. मागासलेल्या विदर्भात शिक्षणाची गंगा आणनारे, स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री, शिक्षण