जिल्ह्यातील ३३ इंग्रजी माध्यमांच्या शाळा शुल्क वाढीच्या कचाट्यात

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर(दि.6ऑगस्ट):-राज्य सरकार एकीकडे कोरोनाच्या काळात शाळांनी शुल्कवाढ करू नये, असे आदेश काढत असताना दुसरीकडे इंग्रजी माध्यमांच्या सीबीएसई, सीआयएससीई, आयबी, आयजीसीएसई आणि सीआयई आदी केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांना राज्यात परवानगीसाठी लागणार्‍या शुल्कामध्ये प्रचंड वाढ केली असल्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या कॉन्व्हेंट आता चालवायच्या कशा असा प्रश्न शिक्षण संस्था चालकांना पडला

स्थलांतरीत मजूरांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवा आम आदमी पार्टीची मागणी

✒️मूल(पुरोगामी संदेश नेटवर्क) मूूूल(दि.20जुुलै):-शहरात मागील दोन दिवसापासुन बाहेर राज्यातील आलेले मजुर मोठया संख्येने कोरोणा पॉझिटिव्ह आढळुन आल्यांने, शहरात भितीचे वातावरण तयार निर्माण झाले आहे. हे मजुर होम कारन्टाईन मध्ये असल्यांने, ते राईस मील मध्ये कामही करीत असल्यांने नागरीकांत असंतोष निर्माण झाला आहे. या सर्व मजुरांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवावे अशी मागणी

चंद्रपूर शहरातील तुकूम व मूल तालुक्यात सुशी गावात प्रत्येकी एक कोरोना बाधित

🔺आतापर्यंतची बाधित संख्या ९८ 🔺उपचार घेणारे कोरोना बाधित ४४ 🔺आतापर्यत ५४ कोरोनातून बरे ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर (1जुलै):-जिल्ह्यामध्ये १ जुलै रोजी २ बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील आत्तापर्यंतच्या बाधितांची संख्या ९८ झाली आहे. सध्या जिल्ह्यामध्ये उपचार घेणारे कोरोना बाधित ४४ आहेत. तर आत्तापर्यंत कोरोना आजारातून

🔹ज्येष्ठ पत्रकार संजयजी भोकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात यावी🔹

🔹महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या मुल तालुका शाखेची मागणी ✒️मूल(पुरोगामी ससंदेश नेटवर्क) मुल(दि:-26 जून) ज्येष्ठ पत्रकार तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संस्थापक संजय भोकरे यांची राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात यावी,अशी मागणी महाराष्टर्् राज्य मराठी पत्रकार संघाच्या मुल तालुका शाखेतर्फे आज दि.26 जून रोजी एका निवेदनाद्वारे

©️ALL RIGHT RESERVED