अनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(दि.8ऑगस्ट):-अनैतिक संबंधांना विरोध करणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पती झोपेत असताना आधी त्याचे हातपाय पलंगाला बांधून मग त्याचे तोंड दाबून हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना नवीन कामठी पोलीस ठाण्यांतर्गत शुक्रवारी उघडकीस आली. राजू हरिदास कुकुर्डे (वय ३७ रा. भीमनगर) असे या

मेट्रोची टेलिफोन लाइन हॅक – ९ लाख ८४ हजार ५१० रुपयांची फसवणूक

नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(दि.2ऑगस्ट):-सिव्हिल लाइन्स येथे महामेट्रोच्या कार्यालयातील टेलिफोन लाइन हॅक करून ९ लाख ८४ हजार ५१० रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. महामेट्रोने याविरोधात सदर पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मेट्रो हाउस या कार्यालयातील एप्रिल-मे महिन्याचे टेलिफोन बिल पावणेदहा लाख रुपये आल्यानंतर टेलिफोन

मेळघाटच्या विकासा साठी रेल्वे मार्ग आवश्यक — खासदार नवनीत राणा

✒️शेखर बडगे(अमरावती, जिल्हा प्रतिनिधी)मो:-9545619905 अमरावती(दि.23जुलै):-मेळघाटच्या विकास हवा असेल तर मेळघाटच्या जनतेला रेल्वे मार्ग आवश्यक आहे,आणि हे रेल्वे मार्ग मुंबई-दिल्ली संप्रकित असावा,जेणे करून मेळघाटची जनता चांगल्या मोठ्या शहरांशी जोडून विकास करू शकेल असे मत खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केले. मेळघाटातून जाणाऱ्या इंग्रज कालीन अकोला-खंडवा रेल्वे मार्ग नूतनीकरणाच्या नावावर तब्बल पाच

ऐकावं ते नवलंच : अर्धे रेल्वे स्टेशन महाराष्ट्रात, अर्धे गुजरातमध्ये; हे स्टेशन कोणतं माहितीये का?

🔺अजब रेल्वे स्थानक एका देशातून दुसऱ्या देशात जाणारी नदी किंवा पर्वत रांगावगैरे सारख्या गोष्टींबद्दल तुम्ही अनेकदा वाचले असणार. अनेक देशांच्या सीमा या नदी किंवा जंगलांनी ओळखल्या जातात. परदेशात अनेक ठिकाणी काही घरे किंवा हॉटेलसारख्या गोष्टी अर्धी या देशात तर अर्धी त्या देशात असा अजब प्रकार दिसून येतो. मात्र आपल्या महाराष्ट्रात

©️ALL RIGHT RESERVED