आगामी पुसद न. प. निवडणुकीत पक्षाच्या सर्वच राजकीय पक्षा साठी एम. आय. एम पक्ष डोकेदुखी ठरणार

✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर) पुसद(दि.3एप्रिल):- शहरात काही दिवसावर निवडणूका येऊन ठेपल्या आहेत मागील पुसद न. प च्या निवडणुकीत काही एम. आय.एम पक्षाच्या उमेदवार अतिअल्प मतांनी पराभव झाला होता. पुसद मध्ये एम.आय.एम पक्ष मागील 2016 पासून सक्रिय कार्यरत आहे. एम.आय.एम पक्ष सर्व सामान्य माणसाचा न्याय हक्का साठी नेहमी अग्रेसर असतो त्यांची उनिव

महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करावे या मागणीसाठी आंबेडकरी राजकिय पक्ष मुख्य प्रवाहासोबत

✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर) यवतमाळ(दि.29मार्च):-महाराष्ट्रात मागच्या महिन्यात अंबानीच्या घरासमोर जिलेटिन असलेली स्कॅार्पियो गाडी सापडली त्यानंतर मनसुख हिरेन याचा म्रुतदेह सापडला ह्या हिरेनचीच ती गाडी होती हे तपासात निष्पन्न झाल आणि नंतर ह्यासगळ्यात पोलिस अधिकारी सचिन वाझे हाच आहे हे समजलं परंतु एवढ मोठ धाडस सचिन वाझे एकटा करु शकतो का हा

पंढरपूर राष्ट्रवादीत दुही- तालुका अध्यक्षाला पुर्वसूचनेविनाच केले पायउतार

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293 सोलापूर(दि.1मार्च):-अनेक पदाधिकारी सामुहीक राजीनामा देण्याच्या तयारीत मंगळवेढा पंढरपूरचे दिगवंत आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर लवकरच पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणुकी होणार आहे. यावेळी आखाड्यात भगीरथ भालके हे उतरण्याची शक्यता आहे.डबघाईला आलेल्या विठ्ठल साखर कारखान्याची गाडी रुळावर आणण्याची कसरत करतानाच भगीरथ दादांना पोटनिवडणुकी गड राखायचे मोठे आव्हान आहे.त्यामुळे भालके

खेरवाडी ग्रामपंचायतीवर महाआघाडीचा भगवा

✒️निफाड(पुरोगामी संदेश नेटवर्क) निफाड(दि.26फेब्रुवारी):-नारायणगाव खेरवाडी सेंट्रल रेल्वे ग्रामपंचायत तालुका निफाड येथे सरपंच उपसरपंच पदाची निवड संपन्न झाली या निवडीचा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालय येथे संपन्न झाला ग्रामपंचायत सरपंच पद सर्वसाधारण स्त्री राखीव असे होते.सरपंचपदी शिवसेनेच्या सौ.अश्विनी दीपक जाधव व उपसरपंच पदी राष्ट्रवादीचे श्री.विजय रामचंद्र लांडगे यांची निवड.खेरवाडी ग्रामपंचायतीचे आज सरपंच उपसरपंच

उपळवटे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी श्री बालाजी (काका) गरड-पाटील यांची वर्णी

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293 सोलापूर(दि.25फेब्रुवारी):-उपळवटे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मा श्री बालाजी (काका) बाजीराव गरड पाटील व उपसरपंचपदी सो दिपीका महेश देवडकर याची बिनविरोधि निवड झाली यावेळी सदस्य विशाल खुपसे ,राहुल घाडगे महेश गोसावी,मंदाकिनी खुपसे,सुधामती शेळके,रब्बाना मुलाणी,रुक्मिणी गायकवाड हे सदस्य उपस्थित होते. यावेळी नुतन सरपंच उपसरपंच चा सत्कार मा.जि प सदस्य मा.श्री उध्वव

परिते ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मा.हनुमंत भोसले तर उपसरपंचपदी मा.लक्ष्मण लांडे यांची बिनविरोध निवड

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293 सोलापूर(दि.25फेब्रुवारी):-माढा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या परिते ग्रामपंचायतीवर आ.बबनदादा शिंदे व आ.संजयमामा शिंदे पूरस्कृत ज्योतिर्लिंग ग्रामविकास आघाडीचे उमेदवार मा.हनुमंत अनंता भोसले यांची सरपंचपदी तर उपसरपंचपदी मा.लक्ष्मण नाथा लांडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.सरपंच व उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एकेक अर्ज दाखल झाल्याने हि निवड बिनविरोध पार पडली.नुतन

मुरूमगाव ग्रामपंचायतीवर काँग्रेस पक्षाचे एकहाती सत्ता

✒️धानोरा(पुरोगामी संदेश नेटवर्क) धानोरा(दि.21फेब्रुवारी):- तालुक्यातील मुरूमगाव ग्रामपंचायत निवडणूकीत काँग्रेस समर्पित शिवप्रसाद गवर्णा सरपंच पदी तर मथनुराम मलिया उपसरपंच पदी निवड झाल्याने नवनियुक्त सरपंच व उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांचे मुरूमगाव येथे भेट घेऊन हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिले. यावेळी मुरूमगाव येथे डॉ नामदेवराव उसेंडी माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष

वाघळा ता.उमरी ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार संपन्न

✒️शिवानंद पांचाळ(नायगांव प्रतिनिधी)मो:-९९६०७४८६८२ नायगाव(दि.19फेब्रुवारी):-नवनिर्वाचित सरपंच सौ.कविता बालाजीराव नासलवाड,सौ.यशोदा सदाशिव हलगुंडे,ओबीसी,उपसरपंच सौ. ललिता वसंत राठोड,बंजारा,सौ. सुरेखा शिवाजी शिंदे,सदस्य ओपन,श्री वसंत लालसिंग जाधव,बंजारा,श्री मारोती सायबू पोलेवाड,एस टी, सदस्य हे बहुमताने निवडून आल्याबद्धल आणि ह्या पॅनल ला मार्गदर्शन करणारे ,विजयाचे शिल्पकार श्री शेख लालनसाब,श्री हणमंत चिलमवाड,श्री अशोक हूलगुंडे यांचा ही सत्कार करण्यात आला.

डोईफोडवाडी येथे लहानु आश्रुबा वाघमोडे यांची सरपंच पदी निवड

✒️नवनाथ आडे(गेवराई प्रतिनिधी)मो:-9075913114 गेवराई(दि.18फेब्रुवारी):-बिड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात येणाऱ्या डोईफोडवाडी गावामध्ये कोरोना पार्श्वभूमीवर लांबलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ,डोईफोडवाडी चे लहानु आश्रुबा वाघमोडे यांची सरपंच पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे गावकरी मंडळी नी हार्दिक स्वागत व त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांचं स्वागत केलं. डोईफोडवाडी हे गाव ता. गेवराई जि. बिड येथील सात

मेहा बुजरूक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा भोयर

✒️सावली(पुरोगामी संदेश नेटवर्क) सावली(दि.18फेब्रुवारी):- तालुक्यातील मेहा बुजरूक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा खूमाजी भोयर यांची एकमताने निवड झाली. १५ जानेवारी रोजी मेहा बुजरुक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडले. यात शेतकरी ग्रामीण विकास आघाडीचे सातही उमेदवार विजयी झाले होते. सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिलासाठी राखीव निघाले. मात्र, मात्र, या प्रवर्गातील सदस्य नसल्याने

©️ALL RIGHT RESERVED