अंतिम संधी..! मेडिकल रजिस्ट्रेशन आज चा अंतिम दिनांक ..!

मेडिकल MBBS/BDS/BAMS/BHMS/BPTH/B.Sc Nursing करीता ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायची 17 जाने.2022 अंतिम मुदत आहे. ज्या विद्यार्थ्यांना NEET परीक्षेत 01 गुण असतील तरी रजिस्ट्रेशन करून ठेवा.100% प्रवेश मिळून देऊ..!! अनुभवी व तज्ञ कॉन्सलर कडून प्रवेश प्रक्रिया करायची..! संपर्क:- कल्पतरू एजुकेशनल सर्व्हिसेस(मो:;8830989046)

तपोभुमीतील विकास कामे पूर्ण कधी होणार ?

🔹६२ वा गुंफा यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने गुरुदेव भक्ताच्या मनांतील इच्छा 🔸लोकप्रतिनिधी लक्ष देतील काय ? ✒️नेरी प्रतिनिधी(नितीन पाटील) नेरी(दि.16जानेवारी):-वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली चिमूर तालुक्यातील गोंदेडा हे गाव गोंदेडा गुंफा तसेच तपोभूमी श्रीक्षेत्र या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते.विदर्भाची पंढरी म्हणून तपोभूमीच्या यात्रा महोत्सवाची ओळख आहे.संपूर्ण ग्रामीण

गुंफा यात्रा महोत्सवामुळे तपोभूमी परीसरात भक्तिमय वातावरण

🔸सकाळच्या प्रहरी ग्रामसफाई, सामुदायिक ध्यान, रामधून, श्रमदान 🔹दुपारी महीला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते ✒️प्रतिनिधी नेरी(नितीन पाटील) नेरी(दि.16जानेवारी):-६२ व्या गुंफा यात्रा महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आज (ता १५)ग्रामसफाई, सामुदायिक ध्यान,रामधून व श्रमदानानंतर पार पडलेल्या महीलांनी सहभाग घेतलेल्या राष्ट्रसंतांच्या भजनाने पावन तपोभूमीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.तपोभुमीत कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रम केले

वंचित बहुजन युवक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी शुभम मंडपे यांची नियुक्ती

✒️रोशन मदनकर(उप संपादक) चंद्रपूर(दि.14जानेवारी):-फुले ,शाहू, आंबेडकरी चळवळीचे युवा नेते व समता सैनिक दलाचे सैनिक तथा वंचित प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे चिमुर तालुका अध्यक्ष व आंबोली ग्राम पंचायत चे सदस्य मा.शुभम गोवर्धनजी मंडपे यांची वंचित बहुजन युवक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदावर नियुक्ती झाली करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष निलेशजी विश्वकर्मा यांनी शुभम

कोरोना महामारी एक पूर्व नियोजित षडयंत्र

2025 पर्यंत कोरोना महामारीची रंगीत कवायत भारत सरकार कडून 2017 मध्ये आरटीपीसीआर परीक्षण किट खरेदी केल्या गेली. करोडों रुपये खर्च करून ही किट खरेदी करण्यात आली होती. कित्येक टनामध्ये या किटा खरेदी करण्यात आल्या. सरकारला एवढी मोठी किट आधीच कशी मिळाली? मिळाली तर मिळाली ती का आणि कशासाठी खरेदी करण्यात

संजय गांधी निराधार योजनेच्या नावाने पैसे घेणाऱ्या दलाला पासून नागरिकांनी सावध रहावे-शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते

🔹दलालांनी वेळीच सावध व्हावे अन्यथा गाठ शिवसेना सोबत आहे- गर्भित इशारा ✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी) चिमुर(दि.15जानेवारी):-संजय गांधी निराधार योजनेच्या नावाने सध्या काही लोकांचा गोरखधंदा सुरु झाला असून निराधार व्यक्तिची केस बनविन्याच्या नावाखाली दलाल सक्रिय झाले असून नागरिकांनी सावध राहावे असे आव्हान संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य तथा शिवसेना तालुका प्रमुख

प्रा. आ. केंद्र मौशी येथे रुग्णकल्याण समितीची बैठक संपन्न-बैठकीचे औचित्य साधत केंद्र परिसरात वृक्षारोपण

✒️रोशन मदनकर(उप संपादक) नागभीड(दि.14जानेवारी):-प्राथमिक आरोग्य केंद्र , मौशी ची रुग्णकल्याण समिती बैठक या समिती चे अध्यक्ष व जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली . यात उपस्थित सदस्यांनी प्रामुख्याने परिचारीकांची नियुक्ती नसल्याने लसीकरणाचा वेग या केंद्राअंतर्गत मंदावला असल्याचे निदर्शनास आणुन दिले.सोबतच या केंद्रात

रेती चोरी करताना दोन ट्रॅक्टर जप्त

🔺अर्हेर- नवरगाव येथील वैनगंगा नदीपात्रातील घटना ✒️रोशन मदनकर(उप संपादक) ब्रम्हपुरी(दि.13जानेवारी):-ब्रम्हपुरी तालुक्यातील अर्हेर – नवरगाव येथील वैनगंगा नदीपात्रातील रेती चोरी करतांना पोलीस विभागाकडून दोन ट्रॅक्टर ला जप्त करण्यात आले. अर्हेर- नवरगाव येथील ट्रॅक्टर क्र. MH 36 AG 2613 व MH 35 TC 0251 या वाहनातून चोरीची रेती अवैधपणे वाहतूक करतांना ब्रम्हपुरी

चिमूर नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांना नळजोडनीच्या खोदकामामुळे नाहक त्रास

🔹निखिल डोईजड़ यांचे उपविभागीय अधिकारी मार्फ़त नगर विकास मंत्रयाना निवेदन ✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी) चिमुर(दि.13जानेवारी):- नगर परिषद अंतर्गत एमजीपी मार्फ़त सुरु असणाऱ्या नळजोड़निच्या खोदकामामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे, या विषयाची दखल घेत युवक कांग्रेस अध्यक्ष निखिल डोईजड यानी नगर विकास मंत्री, जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी याणा उपविभागीय अधिकारी मार्फ़त

सोहळा लोकशाहीचा , जागर मताधिकाराचा

‘जग बदल घालुनी घाव , सांगून गेले मज भीमराव’ . बदल घडविण्यासाठी मोठा पहाड फोडावा लागणार नाही , एका मताचा स्वाभिमान जागवावा लागेल . लोकशाहीतील मताचा अधिकार प्रत्येक नागरिकांच्या मनगटातील सामर्थ्य आहे . मताच्या पेटीतून शासनाचा जन्म होतो , कोण्या संपत्तीच्या भांडारातून नाही . ही अलौकिक देणं अन्य शस्त्रात सापडणार

©️ALL RIGHT RESERVED