कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी राज्य मंत्री परिषद बैठकीत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय

🔺रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी – मिशन बिगीन अगेन ऐवजी ब्रेक दि चेन 🔺वाचा सविस्तर  – काय बंद,काय सुरू ✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क) मुंबई(दि.4एप्रिल):- कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंन्त याची अंमलबजावणी केली

MPSCच्या विद्यार्थ्यांना राजकीय खेळीत ओढून त्यांच्या जिवनाशी-करीअरशी खेळणे अतिशय निंदनीय बाब आहे

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला अधिन राहून MPSC राज्य सेवा परिक्षा घेता आल्या असत्या.परंतु राज्य सरकारने MPSC परिक्षा रद्द करून बहुसंख्यांक बहुजन व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थांवर अन्यायच केला आहे. एकतर गेल्या दोन वर्षांपासून MPSC च्या परिक्षाच सरकारने घेतली नाही.विद्यार्थी चार-वर्षांपासून अभ्यास करीत आहेत. खेड्यापाड्यातुन विद्यार्थी मोठ्या शहरात परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी भाड्याने रूम

उपासना स्वातंत्र्याचा लढा झाला यशस्वी …!!

३१अॉगस्टचे पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर उघडण्यासाठीचे आंदोलन हे संविधानाने दिलेल्या ऊपासना स्वातत्र्याची होतं असलेली गळचेपी थांबविण्यासाठी होते,याची समस्त संविधानवादी जनतेनी नोंद घ्यावी…!! पंढरपूर येथील मंदिर ऊघडा हे आंदोलन कुठल्याही एका धर्माशी संबंध जोडून त्याचा उल्लेख करणे किंवा त्या आंदोलनाचे आकलन मांडणे म्हणजे विविध धर्मांनी नटलेल्या भारत देशात आंदोलनाच्या परिणामांचे विश्लेषण

©️ALL RIGHT RESERVED