आपण डिजिटल मीडियाचे मालक/संचालक आहात का?.. मग सहभागी व्हा.. न्यूज पोर्टल संपादकासाठी डिजिटल मीडिया वर्कशॉप मध्ये….!

✒️नागपूर(पुरोगामी न्युज नेटवर्क) 🔸आपल्या स्वतःच्या मालकीचे न्यूजपोर्टल आहे? 🔹मग जाणून घ्या डिजिटल मीडियाचे कायदे 🔸केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याकडे नोंदणी कशी करावी? 🔹न्यूज पोर्टलला कायदेशीर आणि तांत्रिकदृष्टया परिपक्व करण्यासाठी अवश्य सहभागी व्हा…! डिजिटल मीडिया आणि कायदेशीर तरतुदी (खास डिजिटल मीडिया मालकांसाठी एक दिवसीय कार्यशाळा) प्रवेश मर्यादित असल्याने आजच नोंदणी

कृषी क्षेत्रात 10 वी / 12 वी पास युवकांना रोजगाराची संधी-JOBS-AGRO

▪️पाहिजेत▪️ ▪️ सेल्स ऑफिसर (ऍग्रीकल्चर) पात्रता- 10 वी / 12 वी पास, शेतकरी कुटूंबातील असावा । शेती डिप्लोमा…. 🔹ग्रामीण भागात काम करणारा, खत विक्रीची आवड असणारा 🔸स्वतःची दुचाकी व स्मार्टफोन असणारा, त्याच तालुक्यातील उमेदवारांनीच अर्ज करावा 🔹वयोमर्यादा- 18 ते 28 वर्षे – त्या त्या तालुक्यातील उमेदवारांना प्राधान्य राहील. ▪️ अर्ज

मुद्रीत (PRINTED) पेपरला दिली जाहिरात तर पाच दिवस मोफत होणार वेब पोर्टलवर जाहिरात प्रकाशित

🔹अभिनव योजनेला मिळत आहे उत्तम प्रतिसाद चंद्रपूर – हिंदी-मराठी साप्ताहिक पुरोगामी संदेश जाहिरातदारांसाठी दीपावलीची भेट म्हणून “मुद्रीत पेपरला दिली जाहिरात तर पाच दिवस मोफत होणार वेबपोर्टलवर जाहिरात प्रकाशित” ही अभिनव योजना आखली असून या योजनेला जाहिरातदारांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची माहिती संपादक सुरेश डांगे यांनी दिली. पुरोगामी संदेश दीपावली विशेषांकमध्ये

आज (26 सप्टेंबर) रविवारी रात्री होणार न्यूजपोर्टलधारकांचा ऑनलाईन महामेळावा

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(दि.26सप्टेंबर):-भारत सरकारने विविध समाज माध्यम मंचाचा वापर करणाऱ्या सामान्य जनांच्या डिजिटल माध्यमांवर प्रकाशित साहित्यविषयक तक्रारींचे निवारण करणे तसेच त्यांच्या हक्कांचे उल्लंघन होत असेल तर त्याची जबाबदारी निश्चित करणे शक्य व्हावे यासाठी 25 फेब्रुवारी 2021 पासून नवे माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि माध्यमांसाठी आचार संहिता) नियम 2021

…..आता भ्रष्टाचार होत नाही?

पुरोगामी संदेश (साप्ताहिक/ई-पेपर/वेब पोर्टल)च्या अंदाजानुसार आता कोणतेही अधिकारी/कर्मचारी लाच घेत नाहीत किंवा भ्रष्टाचार करीत नाहीत.आमचा अंदाज चुकीचा असल्यास लेखी पुराव्यानिशी आमचे सोबत संपर्क साधावा. पुराव्यात सत्यता आढळुन आल्यास पुरोगामी संदेश मध्ये विनामूल्य प्रसिद्धी देण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारत आहोत. ✒️सुरेश दौलतराव डांगे(संपादक पुरोगामी संदेश,चिमूर(चंद्रपूर)मो. 8605592830 इ-मेल- purogamisandesh@gmail.com वेबसाईट-www.purogamisandesh.in

पाहिजेत

पुरोगामी संदेश न्युज नेटवर्क (साप्ताहिक वृत्तपत्र/वेब पोर्टल/ई-पेपर) करीता औरंगाबाद, बीड, रत्नागिरी, कोल्हापूर, अमरावती, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात जिल्हा प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी नियुक्त करण्यात येत आहे. 🔹इच्छुक व्यक्तीने खालील भ्रमणध्वनीवर आपल्या पूर्ण नाव, पत्ता व भ्रमणध्वनीसह संदेश पाठवायचा आहे, कृपया फोन करू नये, आपला संदेश वाचल्यानंतर आमच्या वेळेनुसार आपणास फोन केल्या जाईल.

ब्रेक दि चेनचे आदेश १५ जूनपर्यंत लागू

🔹कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार मुंबई(दि.३१मे):- ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. २९ मे

अखेर वारकऱ्यांच्या समोर आ संजय गायकवाड यांना माफी मागावी लागली

✒️विषेश प्रतिनिधी(मनोज नगरनाईक) बुलढाणा(दि.18मे):-माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या सांगण्यावरून बुलढाणा खासदार प्रतापराव जाधव साहेब आणि मुंबई येथील खासदार श्री विनायकराव राऊत साहेब यांनी केली मध्यस्थी व वारकरी वादळ थांबवले. ज्यांच्या आई-बहिणीवरून शिवीगाळ केली त्या प्रकाश महाराज पांडे यांना आमदार संजय गायकवाड यांची माफी मागण्या करता टाळाटाळ केली पण खासदार

प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविड केअर सेंटर सुरु करा-आ सौ श्वेताताई महाले पाटील

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी) बुलडाणा(दि.4मे):- जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना संख्येत वाढ होत असून हा आकडा भविष्यात मोठ्या होण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. कोविडचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हात उपलब्ध करण्यात आलेल्या आरोग्य सुविधा अपुऱ्या पडणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड केअर सेन्टर सुरू करण्याची मागणी आ सौ श्वेताताई महाले यांनी

कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी राज्य मंत्री परिषद बैठकीत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय

🔺रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी – मिशन बिगीन अगेन ऐवजी ब्रेक दि चेन 🔺वाचा सविस्तर  – काय बंद,काय सुरू ✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क) मुंबई(दि.4एप्रिल):- कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंन्त याची अंमलबजावणी केली

©️ALL RIGHT RESERVED