साथ फाउंडेशन अनाथ मुलीचा पुनर्जन्म करण्याचा प्रयत्न

✒️सचिन महाजन(हिंगणघाट,तालुका प्रतिनिधी)मो:-9765486350 हिंगणघाट(दि.13ऑगस्ट):- येथील एक कुटुंब ज्या मध्ये मुलगी वय 16, मुलगा वय 18, आजी, आजोबा वय 75 हे दाम्पत्य छोट्याशा झोपडी मध्ये कठीण आयुष्याचे दिवसे मोजते आहेत. आजी-आजोबांची मुलगी मरण पावल्यानंतर नातू आणि नातीन चा सांभाळ त्यांच्या खांद्यावर येऊन ठेपला. जावयाचा 12 वर्षांपासून पत्ता नाही. मग काय नातु

वर्ध्यात खासदाराकडून शेतकऱ्यावर दगडफेक; व्हिडिओ व्हायरल

✒️वर्धा(पुरोगामी संदेश नेटवर्क) वर्धा(दि.3ऑगस्ट):-नगरपालिकेकडून पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असताना संबंधित जमीन आपल्या नावावर असल्याचा दावा करणाऱ्या शेतकऱ्याला भाजप खासदार रामदास तडस यांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. देवळी येथील नागरी वस्तीला पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपालिकेकडून पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे.

करोनाबाधित उपजिल्हाधिकाऱ्यांची पत्नी, तीन मुलंही पॉझिटिव्ह; सात नवे रुग्ण आढळले

✒️वर्धा(पुरोगामी संदेश नेटवर्क) वर्धा(12 जुलै):-जिल्ह्यातील करोनाबाधित उपजिल्हाधिकाऱ्याची पत्नी आणि तीन मुलांनाही करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर पिपरी लग्न सोहळ्यातील एक जण आणि उत्तम गलवा येथील एका कर्मचाऱ्यासह वाशीमचा एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. असे सात जण आज (रविवार) सकाळी करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. याबाबत जिल्हा आरोग्य

कर्ज मागायला गेलेल्या शेतकऱ्याला शिविगाळ

✒️वर्धा(पुरोगामी संदेश नेटवर्क) वर्धा(2 जुलै):-दुष्काळाच्या फेऱ्यात अडकलेल्या आष्टी तालुक्यातील बोरगाव टुमनीच्या शेतकऱ्याने पीककर्जासाठी साहूरच्या बँक ऑफ इंडियात अर्ज केला. पेरणी सुरू होऊनही कर्ज मिळत नसल्याने त्यांनी बँकेत विचारणा केली. एक-दोन नव्हे तब्बल नऊ वेळा बँकेत जावून आले. तरीही दाद मिळाली नाही. मंगळवारी बँकेत जाताच कर्मचाऱ्यांसह व्यवस्थापक भडकले. शेतकऱ्याला शिविगाळ करून

वर्ध्यात खळबळ; पत्नीवर गोळ्या झाडल्यानंतर लष्कराच्या जवानाची आत्महत्या

✒️वर्धा(पुरोगामी संदेश नेटवर्क) वर्धा(2जुलै):-पत्नीवर गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर जवानानेही स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्या केली. पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडारातील या खळबळजनक घटनेने संपूर्ण वर्धा हादरला आहे. अजय कुमार सिंग असे आत्महत्या केलेल्या जवानाचे, तर प्रियांका कुमारी असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. मध्यरात्री पावणे दोन वाजताच्या सुमारास ही भयानक घटना घडली.

वर्धा हादरले! १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

पुरोगामी संदेश नेटवर्क वर्धा: सामूहिक बलात्काराच्या घटनेने वर्धा हादरला आहे. नोकरीचे प्रलोभन दाखवून एका १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणातील सहा आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. नागपूरसह विदर्भात गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्याच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. गुंडांना आणि गुन्हेगारांना पोलिसांचा आणि कायद्याचा धाक

शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत आणि मुख्याध्यापक घेणार शाळा सुरू करण्याचा निर्णय

वर्धा, : कोरोनामुळे यावर्षी शाळा सुरू होण्यास विलंब होणार आहे. मात्र विद्याथ्र्यांच्या शिक्षणाचा खोळंबा होऊन नये यासाठी विद्याथ्र्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन स्थानिक प्रशासन,ग्राम पंचायत, शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळेचे मुख्या ध्यापक यांनी संयुक्तपणे चर्चा करून, गावातील परिस्थितीचा, शाळेतील विद्यार्थी संख्येचा आणि पालकांच्या मानसिकतेचा विचार करून गावातील शाळा सुरू करण्याचा निर्णय

सिक्स मिनीट वॉक टेस्ट’मधून कळणार रुग्णांची माहिती

पुरोगामी संदेश न्यूज नेटवर्क   *एक मिनीट सिट अप टेस्टचाही पर्याय* *दत्तपुर प्रतिबंधित क्षेत्रात झाली पहिली तपासणी* वर्धा, दि 23 जून : सध्या अनेक रुग्ण कोरोनाची लक्षणे नसलेले आढळून आले आहेत. लक्षणे नसलेल्या प्रत्येकाची टेस्ट करणे शक्य होत नसल्यामुळे भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेने शिफारस केल्यानुसार सिक्स मिनिट वॉक टेस्टच्या माध्यमातून

©️ALL RIGHT RESERVED