🔸आत्मनिर्भर भारताच्या आत्मनिर्भर झालेल्या पहिल्या महिलेची कथा म्हणजेच कोंदण 🔹दिग्दर्शक सचिन यादव यांनी दिली ” पुरोगामी संदेश “ला माहिती ✒️सांगली(पुरोगामी संदेश नेटवर्क) सांगली(दि.30जुलै):-कोरोना च्या या कठीण काळात संपूर्ण Bollywood चित्रपटसृष्टी पुन्हा नव्या जोमाने उभी राहतेय. नवीन येणारे बरेच मोठे हिंदी चित्रपट online release होत आहेत तर आपली मराठी चित्रपटसृष्टी देखील