🔹आमदार किशोर जोरगेवार यांचे आयोजन, 10 ठिकाणी 21 प्रकारच्या खेळांसाठी 5 हजार खेळाडुंचा सहभाग… 🔸क्रीडा महोत्सवातून चंद्रपूरचे नाव देशभर उंचावेल : खासदार बाळू धानोरकर ✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी) चंद्रपूर(दि.23फेब्रुवारी):- आम्ही काम करणाऱ्या माणसांच्या विरोधात कधीही बोलत नाही. पक्ष कोणताही असो. लोकाभिमुख काम करणाऱ्या लोक प्रतिनिधीच्या सोबत आहोत. समाजाला देणं लागत असल्याने
✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100 म्हसवड(दि.1फेब्रुवारी):-क्रीडा व युवक सेवा संचालनाय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा व सातारा जिल्हा अष्टे डू मर्दानी आखाडा यांच्या वतीने सातारा जिल्हास्तरीय शालेय अष्टे डू मर्दानी आखाडा स्पर्धा खंडाळा येथे पार पडल्या या स्पर्धेमध्ये हस्तकला व शिवकला या खेळ प्रकारामध्ये दहिवडी कॉलेज दहिवडी मधील एकूण
✒️सुयोग सुरेश डांगे(चिमूर प्रतिनिधी) चिमुर(दि.20जानेवारी):-एज्युकेशन सोसायटी चिमुर द्वारा नेहरू विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, नेहरु प्राथमिक शाळा चिमुर येथे दिनांक २१ ते २७ जानेवारी या कालावधीत क्रिडा स्पर्धा, सांस्कृतीक कार्यक्रम, बौद्धीक कार्यक्रमानिशी स्नेहसम्मेलन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. दिनांक २९ जानेवारीला शालेय क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य वडस्कर, उपमुख्याध्यापक कढव, मुख्याध्यापिका
भारताची आघाडीची महिला टेनिस खेळाडू सानिया मिर्झाने आंतरराष्ट्रीय टेनिस मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या दुखापती अणि हरवलेला फॉर्म त्याचसोबत कौटुंबिक कलह या कारणांमुळे सानियाने हा निर्णय घेतल्याची शक्यता आहे. या बाबतची घोषणा तिने स्वतःच केली असून पुढील महिन्यात दुबईत होणारी दुबई टेनिस चॅम्पियनशिप ही तिच्या कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा
✒️सिद्धार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466 उमरखेड(दि. 15 जानेवारी):-शहराला लगत असलेले बिटरगाव आबाजी रोडवरील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदान (खराब मैदान) येथे मागील एक जानेवारीपासून एकता क्रिकेट क्लब उमखेडच्या वतीने सुरू करण्यात आलेले टेनिस क्रिकेट ची खुले सामने आजची संपन्न झाली आहे. आज या सामन्यांचा शेवटचा दिवस होता या सामन्यांमध्ये दिग्रस HP विरुद्ध
✒️रोशन मदनकर(उप संपादक) चंद्रपूर(दि.19डिसेंबर):- लाॅयड्स मेटल्स अँन्ड एनर्जी लिमिटेड कंपनीकडून लाॅयड्स ग्राम काॅलनीत पाच (५) कंपनीकडून खेळणार किक्रेट टुर्नामेंट सुरु असून लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी ली.,अदानी-एसीसी सिमेंट्स लिमिटेड चंदा, धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर ली,चमन लिमिटेड जीआर ग्रुप व राजुरी स्टील्स यांच्यात सामना उत्साहात होणार आहे. प्रमुख पाहुणे अदानी- एसीसी सिमेंट्स लिमिटेड कंपनीचे
🔹राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन : क्रीडाप्रेमींची तुफान गर्दी ✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी) गंगाखेड(दि.4डिसेंबर):-कोणत्याही सांघिक खेळामुळे नेतृत्व गुण विकसित होतो. त्याचा अनुभव मला महाविद्यालयीन जीवनात आला. कारण, मी सुध्दा कबड्डी, कुस्ती आणि हॉलिबॉलचा खेळाडू होतो. मात्र, कबड्डीमुळे राजकारणात आलो. त्यामुळे राजकारणातले सगळे डाव जिंकता आले. राजकारणात कोणाची टांग खेचायची. कुणाला
✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी) लाॅयड्स मेटल्स अँन्ड एनर्जी लिमिटेड कंपनीकडून लाॅयड्स ग्राम काॅलनीत किक्रेट (टेनिस बाल) चे आजचे उत्साहात खेळण्यात आले. काॅलनीत टेनिस बाल किक्रेट स्पर्धेत बरेच टिम सहभागी झाले, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, कमर्शिअल आणि CPPP. स्पर्धेचा पहिला सामना मेकॅनिकल टिम एंव कमर्शिअल टिम यांच्यात होऊन मेकॅनिकल नि बाजी मारली तसेच मॅन
✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शातांराम दुनबळें) नाशिक(दि.24नोव्हेंबर):-क्रीडा व युवक सेवा संचालनालय ,महाराष्ट्र राज्य ,पुणे-अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,नाशिक आयोजित येवला तालुकास्तर शालेय क्रीडा स्पर्धा २०२२-२३ मध्ये कुसुर ता.येवला येथील समता प्रतिष्ठान संचलित क्रांतिवीर महात्मा फुले विद्यालयाचा कबड्डी व खो-खो संघाची जिल्हा स्तरावर निवड झाली आहे.एस.एन.डी.इंग्लिश मेडिअम स्कुल बाभूळगाव येथे संपन्न झालेल्या तालुका स्तरीय
🔹१४ वर्ष वयोगटातील कबड्डी स्पर्धेत मारली बाजी… ✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर) धरणगाव(दि.24नोव्हेंबर):- येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलच्या १४ वर्षाआतील विद्यार्थांनी कबड्डी स्पर्धेत तालुकास्तरावर विजय मिळवत जिल्हास्तरावर मजल मारली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल जिपीएस कॅम्पस पाळधी येथे झालेल्या तालुकास्तरिय कबड्डी स्पर्धेत गुड शेपर्ड स्कुलच्या अंडर १४ च्या संघाने अंतिम