✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986 चंद्रपूर(दि.11नोव्हेंबर):- जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीचा लाभ मिळावा या हेतुने किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत सन 2020-21 या पणन हंगामासाठी जिल्ह्यात 54 धान खरेदी केंद्रे सुरु करण्याकरिता जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मान्यता दिली आहे. यात बिगर आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र स्टेट को-ऑप.मार्केटिंग फेडरेशन यांचेमार्फत 27 केंद्र व आदिवासी
🔸आठवडी बाजार पूर्वरत सुरू करण्याची मागणी ✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चिमूर(दि.28ऑगस्ट):-नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या गुजरी बाजाराचा लिलाव झाला नसताना सुद्धा एक जुना लिलावधारक बाजारपेठ मधील भाजी व इतर दुकानदारा कडून चिट्टी च्या नावाखाली वसुली करीत असून याकडे नप प्रशासनाचा आशीर्वाद असल्याचा आरोप करीत अवैध चिट्टी वसुली कसा करतो असा गंभीर
🔸नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर होणार कडक कायदेशीर कारवाई ✒️आदेश उबाळे(श्रीगोंदा,तालुका प्रतिनिधी)मो:-9823503547 श्रीगोंदा (दि.18ऑगस्ट)-शहरात गणेश उत्सव व मोहरम या सणानिमित्त श्रीगोंदा तहसील कार्यालयात मंगळवार दि.18 रोजी गणेशोत्सव व मोहरम निमित्त शहरातील सर्व गणेश मंडळे व मुस्लिम बांधवांची शांतता बैठक नायब तहसीलदार सायली नांदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी गणेश मंडळाने
✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(दि.18ऑगस्ट):-सिलबंद दारूच्या बाटतीतून दारू काढून त्यात पाणी मिसळून विकणाऱ्या टोळीला नागपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी सांगितले. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने चौघांना याप्रकरणी अटक केली. त्यांच्याकडून २ लाख ८३ हजार
✒️नितेश केराम(कोरपना,तालुका प्रतिनिधी)मो:-8698423828 कोरपना(दि.13ऑगस्ट)मानवतेची सेवा हीच खरी ईश्वर सेवा या विचारला अनुसरून जागतिक आदिवासी दिनाच्या औचीत्यावर राजुरा तालुक्यातील गुडा या गावात शुक्ला व कोडापे दाम्पत्यांनी एका गरीब आदिवासी शेतकऱ्यांला आर्थिक मदत केली. जागतिक मूलनिवासी दिनामिनित्य भाषणबाजीला बगल देत कृतीशील उपक्रम राबवून महाराष्ट्रात एक वेगळा आदर्श निर्माण केल्याचे चित्र दिसत आहे.
🔺जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना भाजपा पदाधिका-यांनी दिले निवेदन ✒️आदेश उबाळे(श्रीगोंदा,तालुका प्रतिनिधी)मो:-9823503547 श्रीगोंदा(दि.12ऑगस्ट):- श्रीगोंदा शहर व तालुक्यातील अनेक नागरिक उद्योग-व्यवसाय करत असल्याने त्यांच्या दुकानांच्या वेळेत सुधारणा करून सदरची वेळ सायं ५ वरुन सायं ७ वाजेपर्यंत करणेची मागणी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना भाजपा तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांचे सह भाजपा पदाधिकारी यांनी निवेदनाद्वारे
शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल असं ‘क्रॉपीफाय’ हे अॅप शहा आणि अँकर इंजिनीअरिंग कॉलेजच्या CODE4C@USE या विद्यार्थ्यांच्या टीमनं तयार केलं. इस्रोनं दिलेल्या प्रॉब्लेम स्टेटमेंटकरीता तयार केलेल्या या अॅपनं ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’ स्पर्धेत चमक दाखवली आणि इस्रोकडून कौतुकाची थापही मिळवली. कॉलेजच्या माहिती आणि तंत्रज्ञान अभियांत्रिकी विभागामध्ये शेवटच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या निशित मिस्त्री, ख्याती
🔹श्री संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त विशेष लेख🔹 परमेश्वर भक्तांच्या भक्तीला व साधेपणाला वश होऊन त्यांचे संकटात रक्षण करतो, भक्तांवर प्रसन्न होऊन सगुण साकार रुपात त्यांची कामेही करतो याचा प्रत्यय काही संतांचे चरित्र जाणून घेतल्यावर येतो त्यापैकी एक म्हणजे संत शिरोमणी-भगवद भक्त श्री संत सेना महाराज. ‘सेना न्हावी भक्त भला
🔺कोरोनाच्या काळात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर(दि.6ऑगस्ट):-अन्न व औषध प्रशासन (म.राज्य) चंद्रपूर कार्यालयाने कोविड-19 प्रार्दुभाव काळात लॉकडाऊन व अनलॉक कालावधीत धडक कारवाई केलेली आहे. दिनांक 6 ऑगस्ट 2020 पर्यंत एकूण 189 आस्थापनांची सखोल तपासणी करुन प्रतिबंधीत अन्नपदार्थ जसे खर्रा, सुगंधीत तंबाखू, सुगंधीत सुपारी व पानमसाला
🔹जिल्ह्यात सर्वच तालुक्यात रानभाजी महोत्सवाचे आयोजन 🔸 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेऊन शेतकरी व ग्राहकांनी सहभागी होण्याचे आवाहन ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर(दि.5ऑगस्ट):-जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात रानभाज्या आढळून येत असल्याने व रानभाज्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असल्याने रानभाज्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचणे व त्यातून आदिवासी शेतकऱ्यांना उत्पन्नाचे स्त्रोत मिळावे यासाठी दिनांक 11