🔹आरोग्य सेवेतील कार्याचा गौरव
✒️सय्यद शब्बीर जागीरदार₹जिवती तालुका प्रतिनिधी)
जिवती(दि.31ऑक्टोबर):-यावर्षीचा आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व केंद्रीय मंत्रालय एम एस बी टी यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा...
✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.31ऑक्टोबर):-मा. श्री जरांगे पाटील यांच्या समर्थनात सकल मराठा समाजाच्या वतीने श्रीरामपूर पुसद येथे साखळी उपोषणास आज पासून सुरुवात झाली आहे. सकल मराठा...
✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.31ऑक्टोबर):-श्री धुंडेश्वरी नवरात्र महोत्सव निमित्त कोजागिरी पौर्णिमा गंगाखेड मध्ये साजरी करताना धुंडेश्वरी मित्र मंडळाचे मुख्यप्रवर्तक श्रीधराचार्य जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात...
🔹Athletes who came for the state level sports competition enjoyed a free Tadoba Jungle Safari
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि. 31ऑक्टोबर):-बल्लारपूर येथे राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेकरीता...
✒️अनिल बेदाग(विशेष प्रतिनिधी)
मुंबई(दि.31ऑक्टोबर):-भारत के दो रैप सेंसेशन- इक्का और एमसी स्टेन, सबसे बड़े म्यूजिक लेबल टी-सीरीज़ के साथ एक नए ट्रैक- 'उर्वशी' लेकर...
✒️अनिल बेदाग(विशेष प्रतिनिधी)
मुंबई(दि.31ऑक्टोबर):-आज जिस तरह दुनिया में जंग और हिंसा का माहौल है ऐसे हालात में विश्व शांति की सबसे अधिक आवश्यकता है।...
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
गडचिरोली(दि.31ऑक्टोबर):-महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यातील आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मागील अनेक दिवसांपासून आपल्या न्याय हक्क मिळवून घेण्यासाठी संप सुरू आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा...
🔹" श्रीमती जानकीबाई देशमुख माध्य.व उच्च माध्य.कन्या शाळेत प्रा.अरुण बुंदेलेंची आदर्श विद्यार्थी प्रबोधन माला संपन्न."
✒️अचलपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अचलपूर(दि.31ऑक्टोबर)" विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना न्यूनगंडाची भावना मनातून काढून...
✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.31ऑक्टोबर):-दि बुध्दिष्ट सोसायटी आँफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा शहर शाखा व तालुका शाखा आणि पारमिता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावासाचे...
✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.31ऑक्टोबर):-वर्तमान वैश्विक युद्धजन्य समग्र स्थिति, कट्टरता, युवाओं की लत और अवसाद की प्रवृत्ति को देखते हुए, जीवन का एक सफल तरीका...