Google search engine

Daily Archives: Nov 16, 2023

श्रीहरी गजानन जिनिंग भिसी येथे भव्य कापूस खरेदी शुभारंभ सोहळा

  भिसी- १६ नोव्हेंबर रोज शनिवारला श्रीहरी गजानन जिनिंग भिसी येथे भव्य कापूस खरेदी शुभारंभ सोहळा पार पडला.तसेच काटा पूजन करून कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात...

महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवा अधिकारी संघटना च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेमध्ये सुनील गोसावी प्रथम

अहमदनगर - नागरी भागातील कला,संस्कृती,साहित्य यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत, नगरपरिषद व महानगरपालिकांमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी...

उत्सव ती च्या कवितेने पाडवा गोड झाला : प्रिया धारूरकर

  अहमदनगर - " पाडव्याच्या दिवशी तिला व्यक्त होण्यासाठी विचारपीठ मिळाले असून नेहमी कामापुरत्या बाहेर पडणाऱ्या महिला आज आपल्या भावना, आपला आवाज, आपलं मन व्यक्त...

शब्दगंध च्या वतीने दीपावली पाडव्या निमित्त उत्सव ‘ ती ‘ च्या कवितेचा काव्यसंमेलन

  अहमदनगर – “शब्दगंध साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य च्या वतीने दीपावली पाडव्या निमित्त खास काव्य रसिकांसाठी उत्सव ' ती ' च्या कवितेचा काव्यसंमेलन छत्रपती संभाजीनगर येथील...

संविधान साक्षर सायकल रॅली युवकांना प्रेरणा देणार : जयसिंग वाघ

जळगाव :- सामाजिक कार्यकर्ते मुकेश कुरील ( वकील ) यांनी १३ ते २६ नोव्हेबर जळगाव ते दिल्ली ( राष्ट्रपति भवन ) अशी संविधान साक्षर...

नागरी आणि धम्मलिपीला जोडणारा भारतातील पहिला ग्रंथ : आमदार हितेंद्रजी ठाकूर

    मुंबई (प्रतिनिधी) : भारतातील सर्वच आणि भारताबाहेरील अनेक लिप्यांची जननी असलेली सम्राट अशोक कालीन धम्मलिपीच्या संवर्धनासाठी आणि प्रचाराप्रसारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित मुक्ती कोन...

गडचिरोली येथे विदर्भस्तरीय कविसंमेलनाचे आयोजन

  गडचिरोली: झाडी बोली साहित्य मंडळ जिल्हा शाखा गडचिरोलीचे वतीने १९ तारीख रविवारला परिश्रम भवन आरमारी रोड, गडचिरोली येथे कविसंमेलनाचे आयोजन केलेले आहे. या संमेलनाचे उद्घाटन...

फुले वाडा ते जिजाऊ लाल महालापर्यंत विश्वसम्राट बळीराजा गौरव मिरवणुकीत सर्वांना कृषी धन वाटप करीत घुमला बळी राजाचा जयघोष-ईडा पिडा टळो बळीचं राज्य येवो

सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100 म्हसवड : सत्यशोधक महासभा प्रबोधन सभे तर्फे दरवर्षी प्रमाणे समता भुमी वरील महात्मा फुले वाड्यातून सकाळी 11 वाजता विश्व सम्राट...
- Advertisment -
Google search engine

Most Read

©️ALL RIGHT RESERVED