कोरोनामुक्त व्यक्तींवर सामाजिक बहिष्कार घालणे हा गुन्हा-महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

🔺पुरोगामी संदेशाचा बातमीचा परिणाम-कोरोनामुक्त महिलेची भेट घेऊन दिला दिलासा ✒️शेखर बडगे(अमरावती,जिल्हा प्रतिनिधी) मो:-9545619905 अमरावती(दि.8जुलै): दीड महिन्यांपूर्वीच कोरोनामुक्त झालेल्या नांदगावपेठ येथील एका महिलेच्या कुटुंबावर काही नागरिकांच्यावतीने अप्रत्यक्ष बहिष्कार टाकण्याची घटना उघडकीस आली. या घटनेची दखल घेत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी नांदगावपेठकडे धाव घेऊन

©️ALL RIGHT RESERVED