✒️अहमदाबाद(पुरोगामी संदेश नेटवर्क) अहमदाबाद(दि.6ऑगस्ट):-गुजरातमधील अहमदाबाद शहरातील एका रुग्णालयात आग लागून ८ रुग्णाची दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर ही आग लागल्याने इतर ३५ रुग्णांना दुसऱ्या सुरक्षित वॉर्डात हलवण्यात आले आहे. आगीत भाजून मृत्यू पावलेले सर्व रुग्ण हे करोनाची लागण झालेले रुग्ण होते. या आगीबाबत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नसून या