🔺अमेरिकेची घोषणा, हजारो भारतीयांना फटका लाखो विद्यार्थ्यांना सोडावी लागणार अमेरिका विद्यार्थी व्हिसावर अमिरेकेत गेलेल्या विद्यार्थ्यांना करोना महामारीमुळे खूप मोठा धक्का बसला आहे. करोना संसर्गामुळे ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण फक्त ऑनलाइन होत आहे अशा सर्व परदेशी विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करण्याची घोषणा अमेरिकेकडून करण्यात आली आहे. इमिग्रेशन आणि सीमा शुल्क अंमलबजावणीकडून यासंबंधी घोषणा