नगर सेविका सीमा बुटके यांचे उपोषण स्थगित–चिमूर नगर परिषदने दिले ठोस आश्वासन

  चिमूर(पुरोगामी संदेश न्यूज़ नेटवर्क) चिमूर(दि:-19 जून) नगर परिषद च्या प्रभाग 6 मध्ये विकास कामे थंडबसत्यात ठेवून दुर्लक्षित करीत असल्याने नगरसेविका सीमा बुटके यांनी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिलेला असताना मुख्याधिकारी मंगेश खेवले यांनी चर्चा करून येत्या आठ दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले चिमूर नगर

©️ALL RIGHT RESERVED