✒️आष्टी( पुरोगामी संदेश नेटवर्क) आष्टी(7जुलै)-महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या आष्टी शहर अध्यक्ष पदावर गितताई अवधरे यांची नियुक्ती जिल्हा अध्यक्ष सोनाली पुण्यकर यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष फैजियाताई खान,राष्ट्रवादी कांग्रेस चे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, महिला कांग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर,राष्ट्रीय नेत्या खा. सुप्रिया सुळे