पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार शनीवारपासून नागपूर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर

     चंद्रपुर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर दि १९ जून : राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री दि. २० ते २४ जून पर्यंत नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. शनिवार दिनांक २०जून रोजी सकाळी नागपूर येथून ८.३०ला ते चिमूर कडे प्रयाण

©️ALL RIGHT RESERVED