✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क) गडचिरोली(दि.19ऑगस्ट):- जिल्हयात आज 5 जण कोरोनामुक्त झाले असून यामध्ये गडचिरोली तालुक्यातील 4 यामध्ये 1 सीआरपीएफ 2 एसआरपीफ, 1 दवाखान्यातील कर्मचारी, आरमोरी येथील 1 असे एकूण 5 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना आज दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली आहे. तर 7 नवीन कोरोना बाधित त्यापैकी आहेरी येथील 4 यामधे
✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क) गडचिरोली(दि.13ऑगस्ट):- यंदाच्या स्वातंत्र्य दिन वर्धापन सोहळ्यात मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते दि. 15 ऑगस्ट रोजी होणार आहे. मुख्य ध्वजारोहण सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात 15 ऑगस्ट रोजी होत आहे.
▪️पात्र लाभार्थ्यी शेतकऱ्यांची पाचवी यादी प्रसिध्द ▪️12 हजार 611 शेतकऱ्यांचा खात्यात 62.10 कोटी रुपये जमा ✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क) गडचिरोली(दि.7ऑगस्ट):-महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत गडचिरोली जिल्हयातील 15 हजार 791 शेतकऱ्यांपैकी 15 हजार 142 शेतकऱ्यांचा समावेश आहे. यापैकी 14 हजार 778 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पुर्ण केलेले असुन, त्यापैकी 12 हजार 611
#GadchiroliCoronaUpdate 🔺आज २ कोरोनामुक्त तर नवीन १३ बाधित ✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क) गडचिरोली(दि.4ऑगस्ट):-जिल्हयात आज नवीन १३ कोरोनाबाधित आढळून आले तर २ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यामूळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची आकडेवारी १४३ वर गेली. तसेच एकूण कोरोनामुक्त रूग्णांचा आकडा ५०० वर गेला. आत्तापर्यंत जिल्हयात ६४४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क) गडचिरोली(दि.31जुलै):-व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, द्वारा केंद्रीय ऑनलाईन आय.टी.आय प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झालेली आहे. राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आय.टी.आय.) शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत (Craftsman Training Scheme) ऑगस्ट २०२० सत्रातील प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज दि.१ ऑगस्ट ते १४ आॕगस्ट पर्यंत उपलब्ध असणार आहे. प्रवेशोच्छुक उमेदवारांनी व
स. १०.००वा ✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क) गडचिरोली(दि.21जुलै) : काल रात्री गडचिरोली येथील ३, वडसा येथील २ एसआरपीएफ जवान कोरोना बाधित आढळून आले. तर गडचिरोली नवेगाव येथील महिला नांदेड वरून परतलेली कोरोना बाधित आढळून आली. तसेच गुरवाळा येथील जिल्ह्याबाहेरुन आलेला एकजण गडचिरोली येथे संस्थात्मक विलगीकरणात होता त्याला संसर्ग झाल्याचे आढळून आले. तसेच
🔺कुरखेडा, चामोर्शी व गडचिरोली मधील 19 जण कोरोनामूक्त ✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क) गडचिरोली(दि.20जुलै):-रखेडा तालुक्यातील एकावेळी कोरोना बाधित आढळून आलेल्या सर्व 14 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना दवाखानातून घरी सोडण्यात आले. यावेळी डॉ.संभाजी ठाकर डॉ.ओमप्रकाश डोंगे उपस्थित होते. तसेच इतर गडचिरोली, आरमोरी चामोर्शीमधील पाच आज कोरोनामुक्त झाले. आज पून्हा एक गडचिरोली येथील
✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क) गडचिरोली(दि.14जुलै):-मागील वर्षभरात दंडकारण्यात पन्नासहून अधिक माओवाद्यांचा चकमकी आणि गंभीर आजाराने मृत्यू झाला आहे. जहाल माओवादी रामन्ना, सृजनक्काचाही यात समावेश असल्याची कबुली माओवाद्यांनी पत्रकातून दिली आहे. दंडकारण्यात माओवाद्यांच्या चाळीस वर्षांपासून कारवाया सुरू आहेत. भारतातील चळवळीचा संस्थापक चारू मुजूमदारसह इतर ठार नेत्यांना श्रद्धांजली म्हणून माओवादी शहीद सप्ताह साजरा करतात.
✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क) गडचिरोली(7 जुलै):- गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयात विलगीकरणात असलेल्या सीआरपीएफ बटालियन ११३ मधील ५ जवानांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह मिळाले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश-२, आन्ध्र प्रदेश-१, कुरखेडा-१, औरंगाबाद-१ येथील जवानांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या ५३ झाली. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण ६२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे,
🔺सर्व रूग्णांच्या नोंदी त्यांच्या स्वजिल्हयात होणार, गडचिरोली जिल्हयातील बाधित संख्या सद्या तरी 73 ✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क) गडचिरोली(5 जुलै):- जिल्हयात काल रात्री उशिरा 23 व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह मिळाले.यातील सर्व व्यक्ती बाहेरील जिल्हा व राज्यातील आहेत, यामध्ये गडचिरोली जिल्हयातील एकही व्यक्ती नाही. यामध्ये 22 जवान सीआरपीएफ बटालियनचे आहेत व 1 व्यक्ती