राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभागाचे महिला जिल्हा अध्यक्ष पदी प्रेमिला रामटेके यांची निवड

✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क) गडचिरोली(दि.13ऑगस्ट):-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सामाजिक न्याय विभाग चे जिल्हा अध्यक्ष डॉ देविदास मडावी यांनी प्रमिला रामटेके यांची सामाजिक न्याय विभागाचे महिला जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. यांचे श्रेय मा.आमदार धर्मराव बाबा आत्राम माजी राज्य मंत्री, मा.रवि भाऊ वासेकर जिल्हाअध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, युनूस शेख प्रदेश संघटक,

‘त्या’ नक्षलवाद्याची ओळख पटली; ‘हे’ रेकॉर्ड धडकी भरवणारं!

✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क) गडचिरोली(5 जुलै):-पोलिसांच्या सी-६० कमांडो पथकाने एलदडमी जंगलात केलेल्या कारवाईत ठार झालेल्या नक्षलवाद्याचे नाव शंकर उर्फ सोमा असून तो पेरमिली दलम कमांडर होता व त्याचा गडचिरोली जिल्हा तसेच तेलंगण राज्यातील विविध नक्षलवादी कारवायांमध्ये सहभाग होता, असे स्पष्ट झाले आहे. सी-६० कमांडो पथकाने शुक्रवारी सायंकाळी केलेल्या कारवाईदरम्यान झालेल्या चकमकीत

©️ALL RIGHT RESERVED