उमापुर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यास पावसामुळे नुकसानीची पाहणी कार्यसम्राट आमदार लक्ष्मण पवार यांनी केली

🔸संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे दिल्या सुचना ✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114 गेवराई(दि.२ऑक्टोबर):- तालुक्यातील उमापुर परीसरात झालेल्या वादळी वाऱ्यास पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असुन कापुन,उस सोयाबीन,आदी पिकांची नुकसानीची पाहणी कार्यसम्राट आमदार लक्ष्मण पवार यांनी केली व तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना दुरध्वनी द्वारे संपर्क करुन पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या. यावेळी सरपंच महेश काका आहेर,

तळणेवाडी येथे शिवराजे गणेश मंडळाचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

🔹चिमुकल्यांनी विविध गीतांवर ठेका धरत जिंकली उपस्थितांची मने ✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114 गेवराई(दि.19सप्टेंबर):- तालुक्यातील तळणेवाडी येथे शिवराजे गणेश मंडळाच्या वतीने शनिवार दि.१७ आणि रविवार दि.१८ सप्टेंबर रोजी दोन दिवसीय भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चिमुकल्यांनी आपल्या नृत्याविष्काराने उपस्थितांचे मने जिंकत उपस्थितांची दाद मिळवून सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

ग्रामीण भागातील प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला – विजयसिंह पंडित

🔹दैठण पाणीपुरवठा योजनेचा भव्य शुभारंभ ✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114 गेवराई(दि.13सप्टेंबर):- विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागाचे मुलभूत प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न केला. यापुढील काळातही गाव, वाडी वस्ती आणि तांड्यावर मूलभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जातील. येणाऱ्या काळात जि.प. आणि पं.स.च्या निवडणुका आहेत, त्यासाठी सर्वांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे लोक मताची ताकद उभी

उठसुठ खोटे आरोप करणे हाच विरोधकांचा एकमेव धंदा—अमरसिंह पंडित

🔹अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत कोळगावातील भाजपा-सेना कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल ✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114 गेवराई(दि.२१ऑगस्ट):- उठसुठ खोटे आरोप करणे हाच विरोधकांचा एकमेव धंदा आहे, विकासाचे कांही देणेघेणे नाही मात्र आम्ही करत असलेल्या कामावर आरोप करणे आणि विकासात फक्त राजकारण करणे हाच त्यांचा अजेंडा आहे. आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही पण कुणी आले

सैदापूर येथे ह.भ.प.शिवाजी महाराज यांचा ओमसाई परिवाराच्या वतीने भव्य सत्कार

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114 गेवराई(दि.8ऑगस्ट):- तालुक्यातील मौजे सैदापूर येथे वै.श्री.दिगंबर महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची श्री ह.भ.प.गुरुवर्य महंत शिवाजी महाराज, श्रीक्षेत्र नारायणगड यांच्या अमृततुल्य काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली याप्रसंगी ओम साई श्रद्धा मल्टी अर्बन परिवारातर्फे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी तीर्थराज शेळके, मच्छिंद्र तकिक, गोरख शेळके, अशोक शेळके

विवाहितेच्या आत्महत्येचा बनाव करणाऱ्या; सासरच्या चार लोकांवर अखेर खुनाचा गुन्हा दाखल

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114 गेवराई(दि.3ऑगस्ट):- तालुक्यातील नरसिंह तांडा येथील अंजली सुनील राठोड या विवाहितेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. परंतु, सदर विवाहितेने आत्‍महत्‍या नव्हे तर तिचा खुन केल्‍याबाबतची तक्रारी माहेरच्‍या मंडळींनी केली होती. यावरून मृत महिलेच्‍या पतीसह सासरा, सासु, दिर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील नरसिंह

शेळीला शोधताना संरक्षक कुंपणाचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

🔸गेवराई तालुक्यातील अर्धामसला येथील दुदैवी घटना ✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114 गेवराई(दि.28जुलै):-तालुक्यातील अर्धामसला येथील शेतकऱ्यांनी रानडुक्करापासून संरक्षण मिळावे यासाठी ऊसाला लावलेल्या संरक्षक तारेतील विद्युत प्रवाहाचा धक्का बसून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. नंदू उद्धव थोपटे ( ४० ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. यात एका शेळीचा

गंगावाडी वाळु घाट प्रकरण ; सरपंच तत्कालीन ग्रामसेवकाविरोध्द कारवाईचे जिल्हाधिका-याचे आदेश

🔹समितिने दिला अवहाल : वाळुघाट मंजुरीसाठी झालेल्या ठरावाची राजिस्टरमध्ये नोंद नाही ✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9075913114 गेवराई(दि.22जून):- तालुक्यातील गंगावाडी येथील वाळूघाट तक्रारी संदर्भात नेमलेल्या चौकशी समिती गंगावाडीचे सरपंच व तात्कालीन ग्रामसेवक यांनी अनाधिकृतपणे काम केले असल्याचे स्पष्ट केले आहे. घाटासाठी ग्रामसभा व मासिक सभा रजिस्टरवर नोंद नसल्याने चौकशी समोर आले आहे त्यामुळे

चकलांबा येथील प्रियंका सांगळेंनी दहावीत 94.20 टक्के गुण मिळवून शाळेतून उल्लेखनीय गुणवत्ता मिळवून पटकावला दुसरा नंबर

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9075913114 गेवराई(दि.18जून):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च – एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल दि,17 जून रोजी जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय चकलांबा येथे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादित करीत आपल्या आई-वडिलांची मान अभिमानाने उंचावण्याची कामगिरी गेवराई

नामदेवा कशाला घाई केली?; दोन-चार दिवस थांबला असता तर…

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114 गेवराई(दि.12मे):-तालुक्यातील हिंगणगाव येथील नामदेव आसाराम जाधव नामक शेतकऱ्याने त्याच्या शेतातील ऊस गाळपाला जात नसल्याने फड पेटवून आत्महत्या केली. हिंगणगाव येथील बिगर नोंदीच्या २५ हेक्टर क्षेत्रापैकी ३ शेतकऱ्यांचा केवळ २ हेक्टर ऊस गाळपाअभावी शिल्लक राहिला होता, यामधील ४० आर म्हणजे १ एकर ऊस मयत शेतकरी नामदेव जाधव

©️ALL RIGHT RESERVED