शेतकऱ्यांनी कपास पिकांची फवारणी करतांना पिकांसोबतच स्वतःची काळजी घ्यावी

🔸कृषी सहाय्यक श्री. पी.पी.पेन्दोर यांचे आवाहन ✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी,तालुका प्रतिनिधी) मो:-८६९८६४८६३४ गोंडपिपरी(दि.27ऑगस्ट):- तालुक्यातील भंगाराम तळोधी भागातील शेतकऱ्यांनी शेतीतील पिकांची फवारणी करताना काही काळजी पूर्वक व योग्य त्या औषधांची फवारणी करावी, असे आव्हान गोंडपिपरी तालुक्याचे कृषी सहाय्यक श्री. पी.पी.पेन्दोर साहेब, यांनी केले आहे. किटकनाशकाची फवारणी करताना कपाशीवर कीड/रोग जसे- १) तुडतुडे, फुलकिडे,

चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक संघ तर्फे गोंडपिपरी येथील जनता महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी,तालुका प्रतिनिधी) मो:-8698648634 गोंडपिपरी(दि.24ऑगस्ट):- तालुक्यातील प्रभावशाली व उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जनता महाविद्यालयात गोंडपिपरी तालुक्यात इयता 10 वी मध्ये टॉप 3 विद्यार्थ्यांचा सत्कार आज दि. 24/08/2020 ला करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक संघ तर्फे करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षा प्राचार्या- ए. एल.रामटेके मॅडम, प्रमुख पाहुणे

शेतकरी शेतात गेला, वापस नाही आला – जाऊन पाहिलं तर मृत्यूने झपाटलेला

🔹गोंडपिपरी तालुक्यातील सुपगाव येथील दुर्दैवी घटना ✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी,तालुका प्रतिनिधी) मो:-8698648634 गोंडपिपरी(दि.22ऑगस्ट):- तालुक्यातील सुपगाव येथे आज दुर्दैवी घटना घडली आहे. आनंदराव चौधरी वय ५१ वर्षे. यांची आजची सकाळ शेवटची ठरली. आनंदराव हे ग्राम पंचायत सुपगावचे चपराशी, त्याचा सोबतच आपल्या घरची शेती करायचे. शेतात कापूस लावलेले होते. सतत आठ दिवस मुसळधार पाऊस,

राजकीय ब्रेकिंग : गोंडपिपरी माजी नगराध्यक्षासहित भाजपचे 4 नगरसेवक अपात्र :

✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8698648634 गोंडपिपरी(दि.13ऑगस्ट):- जात पडताळणी प्रमाणपत्र वेळे सादर न करू शकल्याच्या च्या कारणावरून नगरपंचायत गोंडपिपरी येथील चार नगरसेवक अपात्र घोषित करण्यात आले आहे. यात माजी नगराध्यक्षा चा सुद्धा समावेश असल्याचे कळते.   सर्व नगरसेवक भाजपचे आहेत.गोंडपिपरी नगर पंचायत सदस्य श्री संजय दादाजी झाडे, जितेंद्र ईटेकर ,सरिता पुणेकर ,किरण नगारे

कोवीडसाठी अल्प कालावधीसाठी परिचारिका नेमणे हा शासनाचा कोतेपणा-समविचारी मंच

✒️ नितीन रामटेके(गोंडपीपरी, तालुका प्रतिनिधी)मो:-8698648634 गोंडपीपरी(दि.23जुलै):-संपूर्ण राज्यात करोनाने हाहाकार माजवलेला आहे.या स्थितीत आरोग्य कर्मचारी कमी पडत आहे.त्यातीलच परिचारीका हा महत्त्वाचा घटक आहे.मुळात सर्व शासकीय रुग्णालयात परिचारीका संख्येने कमी आहेत. यासाठी महाराष्ट्र समविचारी मंचने सतत मागणी केली पण शासनाने लक्ष दिले नाही.विभागीय आरोग्य संचालकांना, सबंधित मंत्री यांनाही कळवले.जाणूनबुजून दुर्लक्ष करणाऱ्या शासनाला

गोंडपिपरी तालुक्यातील धामणगाव येथे वीज पडल्याने तीन शेळ्यांचा मृत्यू

✒️नितीन रामटेके(गोंडपीपरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8698648634 गोंडपिपरी(दि 22जुलै):- तालुक्यातील भं. तळोधी लगत असलेल्या धामणगाव येथे दुपारी सुमारे 3.30 च्या दरम्यान शेतात वीज पडल्याने तिथे चरत असलेल्या शेळ्या पैकी तीन शेळ्या मरण पावल्याची घटना घडली आहे. धामणगाव येथील शेतकरी उमाजी कुकुडकार व किशोर कुडे हे दोघेजण रोजच्या प्रमाणे आपल्या शेताकडे चारा चारण्याकरिता नेले. पावसाचे

गोंडपीपरी तालुक्यातील शिवणी देशपांडे येथील एका शेतकऱ्याचा मोटार पंपाच्या करंट ने जागीच मृत्यू

✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी) मो:-8766910610 गोंडपिपरी(दि.20जुलै):- तालुक्यातील शिवणी देशपांडे येथील एका शेतकऱ्याचा मोटार पंपाच्या करंट ने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचे नाव कुशाबराव ताजने असे आहे. शिवणी देशपांडे हा छोटासा गाव तेलंगणा सीमेवर नदीच्या काठी बसलेले आहे. सध्या पाण्याची कमतरता असल्यामुळे रोहनी साठी तेथील शेतकऱ्यांना नदीच्या

वायगाव (चामोर्शी) लगत झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी) मो:-8698648634 गोंडपिपरी(10जुलै):- चामोर्शी तालुक्यातील वायगाव जवळ आज सकाळी झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक इसम गंभीर जखमी झाला आहे. मृत्यू झालेला व्यक्ती रविंद्रपुर येथील असून त्यांचे नाव श्री. संजित निरापद मिस्त्री, वय 38 असे असून जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव श्री. गौतम एकनाथ गोवर्धन वय

गोंडपिपरी तालुक्यातील काही कर्मचाऱ्यांचा चालतोय मुजोरपणा

🔺तहसील कार्यालय, एस. डी. ओ कार्यालय व भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा. 🔺”सामान्यांचे ऐका व्यथा,नाही तर खुर्ची वरून हटा” ✒️नितीन रामटेके (गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी) मो:-8698648634 गोंडपिपरी(9जुलै):- तालुक्यातील तहसील कार्यालय, एस. डी. ओ कार्यालय व भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा दिसून येत आहे. कोणतेही काम बिना पैश्याने करायला गेल्यास 1 महिन्याचे

©️ALL RIGHT RESERVED