मतदारसंघाचा विकास; कि स्वविकासासाठी “जोर”

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी) राज्यात सध्या मीडिया आणि सोशल मीडियावर एकच विषय चर्चिला जातोय तो म्हणजे सरकार पडणार कि राहणार आणि आज शिंदे गटात हे गेले आणि ते गेले. आता अशातच सध्या जिल्ह्यात एका चर्चेला उधाणआले ते म्हणजे आमदार किशोर जोरगेवार यांच्या गुवाहाटी जाण्याने. कोणी म्हणताय २०० युनिट गेले, कोणी काय

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विशेष उपाययोजना

🔹राबविण्याबाबत जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा ✒️रोशन मदनकर(उप संपादक) चंद्रपूर(दि.24 जून):- शेतीमध्ये सततची नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्ज परतफेडीचा तगादा या तीन प्रमुख कारणांपैकी शेतकरी आत्महत्या झाली असल्यास संबंधित कुटुंबाला शासन निर्णयाद्वारे आर्थिक मदत देण्यात येते. मात्र शेतक-यांनी आत्महत्या करू नये, यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे असून विशेष मदतीचा कार्यक्रम राबविण्यासंदर्भात जिल्हाधिकारी अजय

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींनी एकसंघ भारतासाठी दिलेले बलिदान सदैव प्रेरणादायी! – देवराव भोंगळे

🔸मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींना बलिदान दिनी अभिवादन ✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी घुग्घुस शहराच्या वतीने मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात जनसंघाचे संस्थापक, थोर नेते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

घुग्घुस येथे भाजपातर्फे कुलजारचे वाटप

🔸छोट्या व्यवसायिकांची प्रगती हिच देशाची प्रगती- भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे ✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी) बुधवारी २२ जून रोजी घुग्घुस येथील भाजीपाला व फळ विक्रेत्यांना आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यातर्फे स्नेहभेट देण्यात आलेल्या थंड पिण्याच्या पाण्याच्या जारचे वाटप भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. घुग्घुस येथील आठवडी बाजार परिसरातील अनेक भाजीपाला

ग्राम साहित्य पुरस्कारासाठी लक्ष्मण खोब्रागडे यांची निवड

✒️रोशन मदनकर(उप संपादक) चंद्रपूर(दि.21जून):-राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती द्वारा देण्यात येणाऱ्या रा.ज. बोढेकर स्मृति ग्रामसाहित्य लेखन पुरस्कारासाठी कवी लक्ष्मण खोब्रागडे मुल यांची निवड करण्यात आलेली आहे. यांनी आजवर विविध ग्राम साहित्य संबंधित लेखन केले आहे.तसेच झाडीबोली साहित्य मंडळाच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदवत जुनासुर्ला येथे २९ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे

भाजपाच्या वतीने जन आक्रोश मोर्चा

🔹मागण्यांची पूर्तता न झाल्यास याचे पडसाद संपूर्ण जिल्हाभर दिसेल : आशिष देवतळे ✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी) 🔸सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या समस्येचे निवारण त्वरित करा : सोमेश्वर पद्मगिरवार चंद्रपूर(दि.17जून);-महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात बल्लारपूर तालुक्यातील नागरिकांच्या विविध मागण्यांवर भाजपाच्या वतीने माजी पंचायत समिती सदस्य सोमेश्वर पद्मगिरवार यांच्या नेतृत्वात बल्लारपूर तहसील कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा

लोकमान्य टिळक स्मारक मंडळाच्या शाळांचा उत्कृष्ट निकाल

✒️रोशन मदनकर(उप संपादक) चंद्रपूर(दि.17जून):-नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य शीक्षण मंडळाच्या वर्ग 10 वी च्या निकालात येथील लोकमान्य टिळक स्मारक मंडळाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या सर्व शाळांचा निकाल उत्कृष्ट लागला असून शाळातील विद्यार्थांनी गुणांची बाजी मारली आहे. विद्यार्थाच्या यशाबद्दल स्मारक मंडळाचे पदाधिकारी,सदस्य तसेच शाळांच्या मुख्याध्यापक व शीक्षकांनी अभिनंदन केले आहे. लोकमान्य

पत्रकारावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या दीपक बारच्या मालकावर गुन्हे दाखल करा

🔸डिजिटल मीडिया असोसिएशनची पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी. ठाणेदार कोंडावर ची कानउघडनी? ✒️रोशन मदनकर(उप संपादक) चंद्रपूर(दि.16जून):-जिल्ह्यात दारूबंदी उठल्यानंतर बिअर बार मालकांची दादागिरी मोठया प्रमाणात वाढली असून त्यांच्या बार मध्ये येणाऱ्या ग्राहकांना सुविधा देताना वेटर कमी पडले किव्हा पैशाच्या बाबतीत असमांजस तयार झाला तर स्वतः बार मालक दादागिरी वर उतरून ग्राहकांना शिवीगाळ

उठ मतदार राजा, जागा हो! हीच योग्य वेळ आहे!!

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक आता पुढ्यात येऊन ठेपली आहे,त्याचा पहिला टप्पा प्रभागाची पूनर्रचना झाली, दूसरा टप्पा उमेदवार निवडीसाठी आरक्षण जाहीर झाले…….आणि आता हळूहळू निवडणूक लढण्याची आपले वर्चस्व सिद्ध करीत उमेदवारी मिळविण्यासाठी ,जनतेत चर्चेत राहण्यासाठी सगळे राजकीय पक्ष आणि निवडणूक लढविण्यास उत्सुक उमेदवार जनतेच्या दरबारात आपल्या कार्याची छाप पाडण्यासाठी बाहेर पडणार आहेत.

भगवान महेश नवमी शोभायात्रा पर सकल जैन समाज चंद्रपुर द्वारा शोभायात्रा का भव्य स्वागत और शितपेय का वितरण

✒️रोशन मदनकर(उप संपादक) चंद्रपुर(दि.8जून);- हिंदू धर्म में महेश नवमी का विशेष महत्व है। यह पावन दिन भगवान शंकर व माता पार्वती को समर्पित माना गया है। हिंदू पंचांग के अनुसार, ज्येष्ठ मास के शुक्ल पक्ष की नवमी को महेश नवमी कहा जाता है। मान्यता है कि इस दिन भोलेनाथ व

©️ALL RIGHT RESERVED