✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986 गडचिरोली(दि.21 नोव्हेंबर):- आज जिल्हयात 119 नवीन बाधित आढळून आले. तर आज 38 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 7325 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 6657 वर पोहचली. तसेच सद्या 593 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 75 जणांचा