गडचिरोली जिल्हयातील कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात : पालकमंत्री विजय वडेट्टीवार

  🔸जनजीवन सुरळीत करण्यासाठी आवश्यक खबरदारी घेवून तातडीने उपाययोजना राबविण्याचे प्रशासनाला निर्देश गडचिरोली(पुरोगामी नेटवर्क) *गडचिरोली (दि:-23जून)* : जिल्हयाचे पालक मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हयातील कोरोना स्थिती नियंत्रणात असून जिल्हयातील जनजीवन सुरळीत करण्यासाठी विशेष खबरदारी घेवून उपाययोजना राबविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. जिल्हा स्तरावरील विविध यंत्रणांचा आढावा त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला.

आता मंगल कार्यालयात 50 लोकांचा उपस्थितीत लग्न सोहळ्यास परवानगी

🔹चंद्रपूर(पुरोगामी नेटवर्क) चंद्रपूर, (दि.23 जून): कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी 50 लोकांच्या मर्यादेत लग्नसमारंभास परवानगी आहे. परंतु, पावसाळा सुरू झाला असल्यामुळे राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने आता मंगल कार्यालयात 50 लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळ्यास परवानगी

योग आपल्या अमुल्य संस्कृतिची देणगी

जागतिक योग दिन (21 जून) निमित्त विशेष लेख ‘योग हे शास्त्र आहे, शरीर, मन आणि आत्मा एकत्रित रित्या संतुलन घडवण्याचे, निरोगी आणि प्रसन्न ठेवण्याचे.‘ योग म्हणजे आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे. शरिराला ताणने, वाकवणे, पिळणे, अवघडश्वसनक्रियेचा अवलंब करणे म्हणजे योग नव्हे. हा भावनात्मक समतोल आणि त्या अनादी अनंत तत्त्वाला स्पर्श करत

वाघाच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना वन विभागाने घेतले ताब्यात

⏩वनविभागाची कारवाई चंद्रपूर (पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर,दि.20 जून: दिनांक 17 जून रोजी विभागिय वन अधिकारी, (दक्षता) मुख्य वनसंरक्षक, चंद्रपुर वनवृत्त, चंद्रपुर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सहाय्यक वनसंरक्षक (संलग्न अधिकारी), चंद्रपुर वनविभाग, चंद्रपुर व वनपरिक्षेत्र अधिकारी, चंद्रपुर परिक्षेत्र (प्रादेशिक) यांनी मौजा पडोली ता. जि. चंद्रपुर येथे पडोली- घुग्घूस रोडवर सापळा

©️ALL RIGHT RESERVED