🔹तीन महिन्याचे वीजबिल सरसकट माफ करावे. 🔸शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावे. ✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी) मो:-8698648634 गोंडपिपरी(29जून) :- कोरोणाच्या संकटकाळात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून तीन महिन्याचे अवाढव्य वीजबिल आले आहे. या संकट काळातील वीजबिल पूर्णतः माफ करण्यात यावे, यासाठी गोंडपिपरी तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आज 29