डोंगरहळदी येथील बंडू गुरनुले यांच्‍या कुटूंबियांना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला मदतीचा हात

✒️गोंडपीपरी(नितीन रामटेके, तालुका प्रतिनिधी) मो:-8698648634 गोंडपीपरी(दि-8 जुलै):-पोंभुर्णा तालुक्‍यातील डोंगरहळदी या गावातील श्री बंडू मोतीराम गुरनुले यांचे घर अतिवृष्‍टीमुळे कोसळले व घराचे मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती पोंभुर्णा पंचायत समितीचे सभापती अलका आत्राम यांनी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या कळविताच त्‍यांनी तातडीने या घटनेची दखल घेतली. आ. सुधीर मुनगंटीवार

नदीपात्रातून नावेने खुलेआम होत आहे दारु तस्करी

🔺नावेसह सहा आरोपी अटकेत;धाबा पोलीसांची कार्यवाही ✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी) मो:-8698648634 गोंडपिपरी(7 जुलै):- वर्धा नदीचा पात्रातुन नावेने दारु तस्करी सूरु असल्याची माहीती धाबा पोलीसांना मिळाली.पोलीसांनी धाड टाकून सहा आरोपींना ताब्यात घेतले. नावेसहीत 80 हजाराचा मुद्देमाल आरोपीकडुन जप्त करण्यात आला आहे.या कार्यवाहीने दारु विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी झाली

पत्नीने केली विहिरीत पडून आत्महत्या तर पतीने मारली पत्नीच्या जळत्या चितेवर उडी

✒️नितीन रामटेके(तालुका प्रतिनिधी) गोंडपिपरी(दि-22 जुन) तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एकोनविस वर्षीय गर्भवती नवविवाहितेने तीन महिन्याचा गर्भवती असताना रविवारी संध्याकाळी विहिरीत पडून आत्महत्या केल्याचे घटना उघडकीस आली. त्या नवविवाहितेचे नाव रुचिता चिट्टावार असे असून हीचा विवाह चंद्रपूर येथील किशोर खाटीक यांच्याशी 19 मार्च रोजी संपन्न झाला.

©️ALL RIGHT RESERVED