चिमूर, भद्रावती आणि ब्रह्मपुरी शहरात लॉकडाऊन-जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार

🔺जिल्ह्यातील बाधितांची संख्या 128 वर 🔺जिल्ह्यात अँटीजेन चाचणी करण्यात येणार ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर(दि.7जुलै): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बाधितांची संख्या 125 व पुण्याचे तीन मिळून 128 वर गेली असून ग्रामीण भागात कोरोना बाधितांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील चिमूर, भद्रावती आणि ब्रह्मपुरी या तीन शहरांमध्ये लॉकडाऊन घोषित केलेले आहे. जीवनावश्यक वस्तू व

©️ALL RIGHT RESERVED