🔹डिजिटल मीडिया असोसिएशन अध्यक्षपदी जितेंद्र चोरङिया यांची निवड ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर(दि-10जुुलैै):- जिल्ह्यातील वेबपोर्टल व वेबसाइट संचालकांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत डिजिटल मीडिया असोसिएशनची स्थापना करण्यात आली. यावेळी सर्वानुमते कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली. या असोसिएशनच्या अध्यक्षपदी जितेंद्र चोरडिया यांची एकमताने निवड करण्यात आली. बदलत्या काळानुसार बातम्यांचे स्त्रोत आणि माध्यम बदलत असून,