चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ४२१ वर

२७ जुलै २०२० संध्याकाळी ७.०० वाजता* ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर(दि.27जुलै):-चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ४२१ झाली आहे. २६१ बाधित बरे झाले असून १६० बाधितावर उपचार सुरू आहेत. आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये सिंदेवाही तालुका ( ६ ) गडचांदूर (३ ) चिमूर तालुका (३ ) बल्लारपूर शहर ( २ ) चंद्रपूर महानगरपालिका

चिमूर वरोरा मार्गावरील अपघातात दुचाकीस्वार ठार

🔹लोखंडी पुल जवळील घटना 🔸ट्रक चालकास केली अटक ✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चिमुर(दि:-29 जून)चिमूर वरोरा मार्गावरील लोखंडी पूल जवळ दुचाकीस्वार कुणाल विलास नन्नावरे वय 16 वर्ष हा दुचाकी स्लिप झाल्याने खाली पडला तेव्हा त्याच्या डोक्यावरून हायवा ट्रक गेल्याने अपघातात ठार झाला असून एक जखमी झाला आहे ही घटना सोमवारी दुपारी 3

🔹अवाजवी आलेले विज बिल सरसकट माफ करा चिमूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी🔹

🔸चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चिमुर(26जून):-लॉकडाऊन मुळे सर्वसामान्य नागरीक ,मजुर ,किरकोड व्यापारी यांचे आर्थिक बिघडले आहे .त्यामूळे विज वितरण विभागाने पाठविलेले अवाजवी वीज बिल भरणे अनेकांच्या आवाक्या बाहेर आहे .करीता सरसकट विज बिल माफ करण्याची मागणी कनिष्ठ अभियंता अधिकाऱ्यास दिलेल्या निवेदनातुन चिमूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली . कोविड -१९ कोरोणा विषाणुचा

🔹वरदान कंपनीचे सोयाबीन बी बियाणे निकृष्ट दर्जाचे🔹

🔹सोनेगाव वन परिसरात उगविलेच नाही 🔸शेतकऱ्याने केली तक्रार ✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चिमुर(दि:-26 जून)शेतीचा हंगाम सुरू झाल्याने वरदान कंपनीचे सोयाबीन बी बियाणे बाजारपेठेतील कृषी केंद्रात उपलब्ध झालेले असताना सोनेगाव वन येथील बाळकृष्ण जांभुळे या शेतकऱ्याने वरदान कंपनीचे सोयाबीन बियाणे खरेदी करून शेतीत पेरले असता पंधरा दिवस उलटून ही ती बियाणे उगविले

व्यावसायिकांना नगरपरिषद ने केलेली कर भरणा सक्तीची अट शिथिल करा — नगरसेवक सतीश जाधव

🔸मुख्याधिकारी यांना दिले निवेदन 🔹व्यवसायिक व नागरिकांसाठी सरसावले नगरसेवक सतीश जाधव ✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चिमुर(दि:-26 जून)मागील तीन महिन्यापासून देशात कोरोना कोविड 19 विषाणू प्रादुर्भाव वाढत असताना देशात लॉकडाऊन आहे .परंतु चिमूर नगर परिषद ने व्यवसायिक व नागरिकांना कोणतेही कागदपत्रे लागत असल्यास कर भरणा सक्तीचे केले असल्याने नागरिक व व्यावसायिक यांच्यात

©️ALL RIGHT RESERVED