✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चिमुर(18जुलै):- पोलिस स्टेशन अंतर्गत माणिक नगर चिमुर व नेरी परिसरातील दारू साठा गुप्त महितीच्या आधारे जप्त करण्यात यश आले असून आरोपिला मुद्देमालासहित ताब्यात घेतले असून अन्य आरोपिचा पोलिस कसुन शोध घेत आहे, चिमुर परिसरातील अवैध दारू विक्रेत्यावर पोलिस नीरीक्षक स्वप्निल धुळे यांचे नेतृत्वात पोलिस दिवस रात्र अवैध